ऑनलाइन गेम खेळताना नगरमधील तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटण्यासाठीही आला, पण नंतर धक्कादायक बाब उघड
अहमदनगर: एकीकडे कथित लव्ह जिहादचा मुद्दा गाजत असताना ऑनलाइन गेमद्वारे मुलींना जाळ्यात ओढण्याचे प्रकारही समोर येऊ लागले आहेत. ठाण्यातील मुंब्र्यानंतर आता नगर जिल्ह्यातील संगमनेर येथेही असाच एक प्रकार उघडकीस आला…
राक्षसांनी बांधलेलं मंदिर अन् भुतांची जत्रा; नगरच्या गावातील अनोखी प्रथा माहितेय का?
अहमदनगर: अहमदनगर शहरापासून २० किलोमीटरवर असलेले आगडगाव आमटी भाकरीच्या महाप्रसादसाठी प्रसिद्ध आहे. ज्या काळ भैरवनाथ देवस्थानतर्फे हा उपक्रम चालतो, त्याबद्दल अनेक आख्यायिकाही सांगितल्या जातात. येथील मंदिर पूर्वीच्या काळी राक्षसांनी बांधले…
नगरच्या नामांतराची घोषणा झाली, पण हे काम राहून गेलं, रोहित पवारांनी दिली आठवण आणि इशाराही
अहमदनगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त काल जामखेड तालुक्यातील चौंडी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यानगर नाव देणार असल्याची…
बाळासाहेब थोरातांचे ऐकले? निळवंडे कालव्याची बुधवारी चाचणी, फडणवीसांच्या हस्ते पाणी सोडणार
अहमदनगर : निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी ३१ मे रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज संबंधितांची बैठक घेऊन, पाहणी करून…
भर कार्यक्रमात विखे-शिंदेंच्या खुर्चीचे नाट्य; फडणवीसांनी चातुर्य दाखवून दोघांनाही खूश केले!
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे दोन ज्येष्ठ नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेतील आमदार प्रा. राम शिंदे यांच्यातील वादाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. शिंदे यांनी विखे…
कर्नाटकहून येताच शरद पवारांचा घणाघात, शेवगावच्या घटनेचा उल्लेख करत शिंदे-फडणवीसांवर निशाणा
Sharad Pawar On Shevgaon Incident Ahmednagar News : कर्नाटकातील नव्या सरकारच्या शपथविधीहून परतलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील पहिल्याच जाहीर कार्यक्रमात कर्नाटक निवडणुकीचा दाखला दिला. तेथील जनतेच्या एकजुटीचे…
नगरमधील आणखी एका साखर कारखाना निवडणुकीत अजित पवार लक्ष घालणार; विखेंचं सत्ताकेंद्र रडारवर
अहमदनगर: विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घालून ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांची २८ वर्षांची सत्ता उलथवून लावली. पिचड यांनी पवार कुटुंबियांना धोका…
राम शिंदे यांनी स्वकीयच अंगावर घेतले, विखे पाटील कुटुंबीयांवर गंभीर आरोप
अहमदनगर : भाजप ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आणि राम शिंदे हे आमदार आहेत. आता जिल्ह्यातील भाजपच्या या दोन प्रमुख नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर…
अग्निशमन साधने तयार करणाऱ्या कारखान्यात स्फोट, दोन कामगारांचा होरपळून मृत्यू, दोघे जखमी
अहमदनगर : जामखेडमध्ये मोठ्या इमारतीत वापरण्यात येणारी स्वयंचलित अग्निशामक उपकरणे (फायरबॉल) तयार करणाऱ्या कारखान्यात स्फोट होऊ आग लागली. यामध्ये दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले…
सेनेवरील संकटकाळी भक्कम साथ, ठाकरेंसमोरच म्हणाले, पवारांचं ते स्वप्न २०२४ ला पूर्ण होईल
अहमदनगर : राजकारणातील ज्येष्ठ नेते, संयमी राजकारणी आणि साहित्यिक म्हणून ओळख असलेले यशवंतराव गडाख यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या भेटीला आले. वाढदिवसानिमित्त प्रसार माध्यमांशी संवाद साधताना…