Devendra Fadnavis : हा नवा भारत आहे, सीमेवर 360 दिवस युद्ध करावं लागलं तरी भरपूर दारुगोळा, मुख्यमंत्र्यांची माहिती
संरक्षण क्षेत्रात भारताची ताकद वाढली आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असं काम देशाच्या संरक्षण क्षेत्रात होत आहे. विशेष म्हणजे शिर्डीत क्षेपणास्त्र संकुल आणि तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन आज पार पडलं.…
मंत्री Hasan Mushrif यांचं दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याबाबत मोठं वक्तव्य, विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण
मंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत, अशी मुश्रीफांची भूमिका आहे का? असा प्रश्न या…
Mega Block News : येत्या रविवारी मध्य रेल्वेच्या ‘या’ तीन स्थानकांवर थांबणार नाही ट्रेन
येत्या रविवारी मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लाॉक असणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. मध्य रेल्वेने प्रसिद्धी पत्रक जारी करुन याबाबत माहिती दिली आहे.…
Election Commission : मतदार यादीत तुमचं नाव आणि पत्ता बदलायचा आहे? निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
अनेकांना मतदार यादीत आपलं नाव,फोटो किंवा पत्ता बदलायचा असतो. पण त्यांना प्रक्रिया माहिती नसते. असं असलं तरी निवडणूक आयोगाचे अधिकारी हे घरोघरी जावून याबाबत विचारपूस करत माहिती घेतात आणि याबाबतची…
‘महाराष्ट्रावर अल निनोचं मोठं संकट, पावसाच्या दोन दिवसांत मोठं अंतर’, मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर उच्च स्तरीय अतिशय महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यावर आगामी काळात अल निनोचं मोठं संकट येण्याची…
शरद पवारांची भेट, पार्थ पवारांच्या तक्रारीची आणि नाराजीची चर्चा, अखेर Sunil Tatkare यांनी सगळं सांगितलं
सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सर्व विषयांवर अतिशय मुद्देसूद उत्तरे दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आता नव्याने हुंकार भरला जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. त्याआधी…
Heat Wave Red Alert : विदर्भात उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट, हवामान विभागाचा मोठा इशारा, काळजी घ्या!
महाराष्ट्रात तापमानवाढीचा उच्चांक गाठला जाताना दिसत आहे. विदर्भात तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. विशेष म्हणजे वर्धा, अकोला आणि अमरावतीला उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपुरातही पारा मोठ्या…
‘खरात प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे जवळचे कुणी असते तर कारवाई झाली नसती’, Shyam Manav यांची टीका
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक श्याम मानव यांनी अशोक खरात प्रकरणावर टीका केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील टोला लगावला. त्यांनी कारवाई केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. पण मुख्यमंत्र्यांच्या…
Pune Police : शाब्बास! याला म्हणतात पोलीस! पुणे पोलिसांनी उत्तराखंडमध्ये जावून बिश्नोई गँगच्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या
पुणे पोलिसांनी ‘AJ’ फर्निचर मॉल फायरिंग प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी थेट उत्तराखंडमध्ये जावून बिश्नोई गँगच्या तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी- चिंचवड…
Raigad Fort : शिवरायांच्या आज्ञापत्रात स्पष्ट निर्बंध असताना पाचाड परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचा आरोप
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रात वृक्षतोडीवर स्पष्ट निर्बंध असूनही रायगड किल्ल्यापासून कही अंतरावर पाचाड परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असल्याचा प्रकार समोर येत आहे. याचबरोबर ऐतिहासिक किल्ले रायगड परिसरातील कोळशा भट्ट्यांमुळे…