• Sat. Sep 5th, 2026

महाराष्ट्र

  • Home
  • Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा हवा बदलली! मराठवाड्यासह विदर्भात मान्सूनचा जोर कमी, कोकणात धो-धो बरसणार, हवामान विभागाचे ताजे अपडेट्स

Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा हवा बदलली! मराठवाड्यासह विदर्भात मान्सूनचा जोर कमी, कोकणात धो-धो बरसणार, हवामान विभागाचे ताजे अपडेट्स

Maharashtra Weather Update : कोकणात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात मान्सूनचा जोर कमी असणार आहे. महाराष्ट्र मान्सून अंदाज(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे :…

Nagpur News : नेपाळमध्ये अडकलेले १०६ नागपूरकर सुखरूप; महापुराची वार्ता कळताच परतीचा प्रवास सुरू, मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे साधला संपर्क

Nagpur News: नेपाळमध्ये भीषण महापूराची घटना घडली. यावेळी नेपाळमध्ये पर्यटनासाठी नागपूरातील १०६ नागरिक गेले होते. ते सुखरूप असून त्यांना परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र…

Panjabrao Dakh Weather Forecast : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस एन्ट्री मारणार, पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज

पंजाबराव डख यांनी राज्यातील पावसाबाबत महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. या शेतकऱ्यांना दिलासा देणारा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम, मुंबईच्या दिशेला जाण्याचे संकेत?

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. यावेळी त्यांनी सरकारला इशारा दिला. सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर 29 ऑगस्टला आंदोलनाला बसणार, असा इशारा…

Mahad Gas Leak : महाड एमआयडीसीत गॅस गळतीचा कहर; इंडो अमाईन्समधील दोघांचा मृत्यू, 36 कामगार बाधित

महाड एमआयडीसीमध्ये इंडो अमाईन्स कंपनीमध्ये गॅस गळती झाल्याची घटना घडली. या घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 36 कामगार बाधित झाल्याची माहिती समोर येत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार…

Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक होते. त्यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशासाठी आपण प्रयत्न केले होते,…

Pankaja Munde : माझे वडील कमळातच जन्मले आणि कमळातच विसावले, पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर पंकजा मुंडे यांची रोखठोक प्रतिक्रिया

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या वक्तव्यावर पंकजा मुंडे यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बीड…

Tukaram Mundhe : पुण्यात तुकाराम मुंढे यांची डॅशिंग कारवाई, बर्गर किंग आणि झेप्टोवर टाच, थेट परवाना रद्द

पुण्यात तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वातील अन्न आणि औषध प्रशासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. पुण्याच्या कॅम्प परिसरातील बर्गर किंगवर एफडीने धाड टाकली. तसेच लोहगाव येथील झेप्टोच्या गोडाऊनवरही धाड टाकली.…

FDA Action : गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची बेकायदेशीर विक्री, नागपूर आणि सोलापुरात एफडीएची धाड, डॉक्टरसह आरोपींवर कारवाई

अन्न आणि औषध प्रशासनाची राज्यभरात धडाकेबाज कारवाई सुरु आहे. सोलापूर आणि नागपुरात गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची बेकायदेशीर विक्री सुरु होती, अशी माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर धाडी टाकण्यात आल्या.…

Shiv Sena Case : ‘हे प्रकरण आमच्या बाजूने, आयोगाने आम्हाला नोटीस दिली नाही’, कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाने चुकीचा निर्णय घेतला, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.…

You missed