मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग,रस्ते वाहतुकीवर परिणाम, लोकल सेवा कुठं झाली ठप्प, जाणून घ्या
मुंबई : मुंबईत आज दुपारी १२ नंतर पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईतील कुर्ला, चेंबूर, विक्रोळी, अंधेरी परिसरात जोरदार पाऊस झाला. सुरुवातीला रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला नसल्याची माहिती समोर आली होती.…
Mumbai News: मुंबईकरांनो काळजी घ्या, H3N2 च्या रुग्णांमध्ये वाढ; गंभीर आहेत लक्षणं
मुंबई : राज्यात मान्सून दाखल होऊन एक महिना झाला आहे. पावसाळा आला की अनेक संसर्गजन्य आजार आणि रोगराई पसरण्यास सुरुवात होते. अशात फ्लूसारखे आजार असलेल्या रुग्णांमध्ये किमान ५०% वाढ झाल्याची…
खवळलेला समुद्रात फोटो काढण्याची हौस, एक लाट अन्… मुंबईतील धडकी भरवणारा VIDEO
मुंबई: पाणी हे जीवन आहे हे तर आपल्याला माहितच आहे. पण, जर पाण्याशी खेळ केला तर तो विनाशही करु शकतो. पण, समुद्रकिनारी जाताना काळजी घ्या, असं वारंवार सांगूनही अनेकजण या…
समृद्धीवरील अपघात टाळण्याचा प्रयत्न, रस्ते संमोहन कमी व्हावं म्हणून MSRDC चं पाऊल, पण..
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : रस्त्याच्या दुतर्फा विविध सुविधाच नसल्याने सलग सहा-सहा, आठ-आठ तास गाडी चालवून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर चालक रस्ते संमोहनाला बळी पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे…
गुड न्यूज, मुंबईत पूर्व द्रुतगती महामार्गावर नवी सुविधा,सरकत्या जिन्यासह पादचारी पूल सेवेत
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत पूर्व द्रुतगती महामार्गावर शीव येथे उभारण्यात आलेल्या पादचारी पुलाचे लोकार्पण शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. सायन कोळीवाडा, धारावी, किंग्ज…
शिवाजी पार्कमध्ये नवीन रस्त्याला भेगा; पावसाळ्यापूर्वीच काम केल्याचे रहिवाश्यांचे म्हणणे
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या रस्तेकामात कंत्राटदारांकडून काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे केली जात असल्याचे आढळून आले आहे. शिवाजी पार्क येथील समर्थ व्यायाम मंदिर मार्गापाठोपाठ हरिश्चंद्र…
भाजपनं घरात घुसलेल्या बाजारबुणग्यांचा सांभाळ करावा, उद्धव ठाकरेंची सडकून टीका
यवतमाळ : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरु झाला आहे. उद्धव ठाकरेंनी यतवमाळमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्र हा आपलाच आहे, कुठुनंही सुरुवात केली तरी इथूनचं का केली…
दमदार पावसाचा इफेक्ट, मुंबईकरांचा पुढच्या दोन महिन्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला कारण…
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या दमदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाण्याची पातळी वाढू लागली आहे. त्यामुळे शनिवारी ८ जुलैला तलावातील पाणीसाठा ३ लाख १२ हजार…
विक्रोळी उड्डाणपूलाचे काम संथगतीने, रखडपट्टीमुळे ४१ कोटी वाढीव खर्च
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी फाटक बंद करून उड्डाणपुलाची उभारणी मुंबई महापालिका आणि मध्य रेल्वेकडून सुरू झाली. मात्र तीन वर्षे…
गोखले पुलाबाबत महत्त्वाची अपडेट; उड्डाणपूल दिवाळीपर्यंत खुला होण्याची चिन्हे
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : अंधेरी रेल्वे स्थानकावरील गोखले उड्डाणपुलाची एक मार्गिका दिवाळीपर्यंत खुली केली जाणार आहे. या पुलाची एक मार्गिका गेल्या मे महिन्यापर्यंत खुली केली जाणार होती. मात्र…