बायको-मुलाला घराबाहेर काढलं, दार आतून बंद अन् धाड, धाड, धाड… घटनेनं दिंडोशी हादरलं
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: पत्नीवरील राग काढण्यासाठी एका व्यावसायिकाने दारूच्या नशेत चक्क घरातच स्वैर गोळीबार केल्याची घटना उत्तर मुंबईतील दिंडोशी परिसरात घडली. गोळीबार करताना या व्यावसायिकाने पत्नी आणि मुलाला…
तरुणाची पुलावरुन रेल्वे रुळावर उडी, RPF जवान धावत गेला अन्… VIDEO पाहून धडकी भरेल
मुंबई: मुंबई जवळील भाईंदर रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने अचानक रेल्वे रुळावरील पुलावरुन थेट रेल्वे रुळावर उडी घेतली. या धडकी भरवणाऱ्या घटनेदरम्यान रेल्वे सुरक्षा दल…
‘वर्षा’बाहेर वडापाव विकणार; फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीवरुन फेरीवाले संतापले
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: राज्यात फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यात राज्य सरकार टाळाटाळ करीत असल्याचा दावा करून महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशनच्या नेतृत्वाखाली फेरीवाले २७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर वडापाव, चहा,…
कुठेही चिरफाड न करता घशातून माशाचा काटा काढला, दोन महिन्यांपासून होता अडकलेला
रत्नागिरी: कोकणात चिपळूण तालुक्यात डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात अनेक अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. कॅन्सर रुग्णांसाठी हे रुग्णालय जीवदान ठरलं आहे. अनेक कॅन्सर रुग्ण बरे करण्यात या रुग्णालयातील डॉक्टरांना यश…
सून त्रास देते, मुलगा पैसे देत नाही, आईची कोर्टात धाव अन् न्यायाधीशांच्या निर्णयाने लेकाला शॉक
म. टा. प्रतिनिधी, पुणे: आई आणि वृद्ध आजीचा सांभाळ न करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने दणका दिला आहे. या दोघींच्या पालनपोषणासाठी दरमहा दहा हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.सून त्रास देत…
नवरा सासूला दरवर्षी पैसे देतो, म्हणून आमचे संबंध बिघडले; ऐकताच न्यायाधीशांनी महिलेला सुनावलं
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘आईसाठी वेळ, पैसा खर्च करण्यासारखे कृत्य हे छळवणूक व कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकारात मोडत नाही’, असे निरीक्षण नोंदवत मुंबई सत्र न्यायालयाने एका महिलेचा पुनर्विलोकन अर्ज नुकताच…
८५९ इमारतींना परवानगी नाकारली, मुंबई विमानतळ परिसरातील आस्थापनांबाबत प्रधिकरणाचा निर्णय
मुंबई: विमानतळालगतच्या इमारतींच्या उंचीसंबंधीच्या निकषांतर्गत भारतीय विमानतळ प्राधिकरणाने मागील वर्षभरात ८५९ इमारतींना परवानगी नाकारली आहे. मात्र, त्याचवेळी ८६३ इमारतींना परवानगी प्राप्तदेखील झाली आहे. तर काही स्वयंचलित ‘ना हरकत’ देण्यात आले…
चांगलं शिक्षणच नाही तर विद्यार्थ्यांचं आरोग्यही उत्तम राहावं यासाठी बीएमसीचा मोठा निर्णय, २०० शाळांमध्ये…
मुंबई: मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देतानाच, विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी खुल्या व्यायामशाळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या २०० शाळांमध्ये अशा खुल्या व्यायामशाळा उभारल्या…
कुवेतवरुन चोरली, मग समुद्रीमार्गे भारतात प्रवेश, मुंबईच्या समुद्रात सापडली संशयास्पद बोट
Suspicious Boat In Mumbai Sea: मुंबईच्या समुद्रात एक संशयास्पद बोट सापडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली. ही बोट कुवेत येथून मुंबईत आल्याची माहिती आहे. या बोटीवरुन ताब्यात घेतलेल्या तीन…
परीक्षा एका विषयाची, प्रश्न दुसऱ्या विषयाचे, पेपर समोर येताच विद्यार्थी गोंधळले, मुंबई विद्यापीठाचा प्रताप
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) मास्टर्स ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् (एमएमएस) अभ्यासक्रमाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना अन्य विषयाची प्रश्नपत्रिका दिल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यातून विद्यापीठाचा…