• Wed. Sep 23rd, 2026

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#manojjarangepatil #vanjari #sambhajinagar #marathavsobcमनोज जरांगे पाटील यांच्या मंगळवेढ्यातील भाषणावरून दाखल झालेल्या तक्रारीचे प्रकरण आता पुन्हा न्यायालयात सुरू होणार आहे. ११ फेब्रुवारीला मंगळवेढा येथे जरांगे पाटील यांनी केलेल्या भाषणात वंजारी समाजाबाबत आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप वकील रत्नाकर चौरे यांनी केलाय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *