अजितदादांची महायुतीत एन्ट्री, विखेंच्या ‘महसूल’वर दादांचा डोळा
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत राहावे की अजितदादांसोबत जावे, असा पेच निर्माण झाल्याने अनेकांच्या तोंडून थेट राजकारण सोडण्याचीच भाषा बोलली जाऊ लागली आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या गेलेल्या नगर जिल्ह्यातही अशीच…
शरद पवारांनी ‘तो’ गौप्यस्फोट आत्ताच का केला? विखे-पाटलांनी पवारांच्या गुगलीचं टायमिंग उलगडलं
कोल्हापूर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांची वक्तव्य म्हणजे बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न आहे. अशा वक्तव्यांकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही, राष्ट्रवादी हा तळ्यात-मळ्यातील पक्ष असल्याची टीका राज्याचे महसूल…
पुण्यातील लाचखोर IAS अनिल रामोड प्रकरणी खळबळजनक अपडेट; दानवेंनी समोर आणलं विखेंचं ते पत्र
मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील जागेच्या भूसंपादनाच्या बदल्यात जास्त रकमेचा मोबादला मिळवून देण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच घेतल्याने अटकेत असलेले अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर…
सरपंच प्रभावती घोगरेंचं भाषण तुफान व्हायरल, विखे पिता पुत्रांवर केले गंभीर आरोप
शिर्डी, अहमदनगर : ज्यावेळेस सांगोल्यात माझी शहाजी बापू पाटील यांच्याशी भेट झाली त्यांनी मला विचारलं की पाहुणे कुठले? मी म्हणाले प्रवारानगरचे. ते म्हणाले अरे बापरे तुमच्या घबाडामुळेच आम्ही ४० लोक…
जिल्हा विभाजन? छे छे ते तर… शिर्डी-श्रीरामपूर वादावर राधाकृष्ण विखे पाटलांची स्पष्टोक्ती
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यासाठी आणखी एक अपर जिल्हाधिकारी पद मंजूर करून त्यांच्यासाठी शिर्डी येथे कार्यालय सुरू करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडलेला हा प्रस्ताव…
भर कार्यक्रमात विखे-शिंदेंच्या खुर्चीचे नाट्य; फडणवीसांनी चातुर्य दाखवून दोघांनाही खूश केले!
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे दोन ज्येष्ठ नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेतील आमदार प्रा. राम शिंदे यांच्यातील वादाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. शिंदे यांनी विखे…
राम शिंदे यांनी स्वकीयच अंगावर घेतले, विखे पाटील कुटुंबीयांवर गंभीर आरोप
अहमदनगर : भाजप ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आणि राम शिंदे हे आमदार आहेत. आता जिल्ह्यातील भाजपच्या या दोन प्रमुख नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर…
विखे-पाटलांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा, अब्दुल सत्तारांनी वारं ओळखलं?
मुंबई: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय. पुढच्या काही दिवसांत निकाल लागेल, अशी स्थिती असताना इकडे महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना जोरदार उधाण आलंय. एकनाथ शिंदे यांची खुर्ची जाऊन…
तुम्ही लवकरच मुख्यमंत्री होणार? नगर जिल्ह्यात जोरदार चर्चा, राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले…
अहमदनगर : येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायउतार होणार असून त्यांच्याजागी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली जाणार आहे, अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात व्हायरल…