• Wed. Sep 9th, 2026
अजितदादांची महायुतीत एन्ट्री, विखेंच्या ‘महसूल’वर दादांचा डोळा

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत राहावे की अजितदादांसोबत जावे, असा पेच निर्माण झाल्याने अनेकांच्या तोंडून थेट राजकारण सोडण्याचीच भाषा बोलली जाऊ लागली आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या गेलेल्या नगर जिल्ह्यातही अशीच अस्वस्थता आहे. कोणाकडे जायचे, हे ठरविताना आमदार आणि पदाधिकारी काही निकष लावत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed