• Mon. Sep 14th, 2026

महामहिम प्रिंस रहीम आगा खान यांचे मुंबईहून हैदराबादकडे प्रयाण – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 14, 2026


मुंबई, दि. १४ : महामहिम प्रिंस रहीम आगा खान आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून दुपारी २.१५ वाजता हैदराबादकडे प्रयाण झाले. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा सचिव डॉ. राजेश गवांदे, मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अभिनव देशमुख, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते. महामहिम प्रिंस रहीम आगा खान आणि त्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईहून हैदराबादकडे प्रयाण केले.

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed