• Wed. Jun 24th, 2026

    nagpur crime

    • Home
    • बेरोजगार तरुणाने यूट्युबवरुन घेतले चेनस्नॅचिंगचे धडे, महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले, आरोपी अटकेत

    बेरोजगार तरुणाने यूट्युबवरुन घेतले चेनस्नॅचिंगचे धडे, महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले, आरोपी अटकेत

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: यूट्युबवरील व्हिडीओ बघून चेनस्नॅचिंग करणाऱ्या लुटारूला बजाजनगर पोलिसांनी अटक केली. कुणाल विठ्ठलभाई वडवाले (वय २७, मूळ रा. कारंजा लाड, सध्या रा. पांढराबोडी) असे अटकेतील लुटारूचे नाव आहे.पोलिसांनी…

    शेतमजुराची शेतात महिलेशी भेट, प्रेमसंबंधानंतर लग्नही केलं, अचानक पतीच्या प्रेयसीची एन्ट्री अन्…

    नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात आरोपी पतीने प्रेयसीच्या नादात आपल्याच पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. पत्नीची हत्या करणाऱ्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी पतीने आपल्या प्रेयसीच्या मदतीने…

    नागपुरात हत्या, बॉडी दुसऱ्या राज्यात, घटनेने पोलिसही हैराण अन् मग असा लागला घटनेचा छडा

    नागपूर: नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील बोरडा शिवारातील टोलनाक्याजवळील बस स्टॉपवरील बाकावर मंगळवारी दुपारच्या सुमारास एका होमगार्डची हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मृतदेह मध्य प्रदेशात…

    मुलींचा विनयभंग करायचा, देवासमोर जाऊन डोकं आपटायचा, विकृताला नागपूर पोलिसांच्या बेड्या

    नागपूर : अश्लिल हावभाव करून अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला धंतोली पोलिसांनी अटक केली आहे. शैलेश भोजराज यादव (वय 32, रा. आंबेडकर कॉलनी, इंदोरा) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला मानसिक…

    जेल आहे की हॉटेल, आरोपीला हॉटेलमधील जेवण, फिल्टरचे पाणी, नागपूरच्या पोलिस ठाण्यात चाललंय काय?

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: स्नानगृहात डांबून सिगारेटचे चटके देऊन दहा वर्षीय मुलीचा अमानुष छळ केल्याप्रकरणात अटकेत असलेला आरोपी अरमान खान याची हुडकेश्वर पोलिस स्टेशनमध्ये पंचतारांकित बडदास्त होत असल्याची धक्कादायक घटना समोर…

    नागपुरात एकटे राहता, तुमच्या जीवाचे बरे वाइट होऊ शकते, न्यायाधीशाला कुणी मागितली खंडणी

    नागपूर : राज्य विक्रीकर विभागात कार्यरत निरीक्षकानेच साथीदाराच्या मदतीने न्यायाधीशाला ठार मारण्याची धमकी देऊन १५ लाखांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल…

    माणुसकी लाजली! पतीचं पार्थिव ज्या रुग्णवाहिकेने नेलं, त्या ड्रायव्हरनेच दिली चोरीची टीप

    नागपूर : आजारपणामुळे पतीचे निधन झाल्यानंतर पत्नी मृतदेह घेऊन त्यांच्या मूळ गावी गेली. सिर्सी गिरड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचवेळी त्यांचे घर फोडून चोरट्यांनी सुमारे दोन लाख रुपयांचा…

    सना खान हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मारेकऱ्यांना खंडणीच्या गुन्ह्यातही होणार अटक

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकारी सना ऊर्फ हिना खान (वय ३४, रा. अवस्थीनगर) यांचा आधार घेत खंडणीची मागणी केल्याप्रकरणातही मारेकरी अमित ऊर्फ पप्पू शाहू याच्यासह पाच…

    नागपुरातील दोन पोलीस मित्रांवर टोळक्याचा हल्ला; एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

    नागपूर : शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यांतर्गत राजीव नगर चौकात पानठेलावर बसलेल्या दोन पोलिस मित्र असलेल्या तरुणांवर सहा ते सात जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला, तर…

    शारजाहून विमानानं नागपुरात आला, यंत्रणांना टीप मिळाली अन् खेळ खल्लास, १६ लाखांचा ऐवज हाती

    नागपूर : नागपूर विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. तपासादरम्यान फ्लाइट क्रमांक जी९/४१५, एअर अरेबिया, १० ऑगस्ट रोजी शारजा येथून येणाऱ्या प्रवाशाकडून २८३.८३ ग्रॅम सोने जप्त…