• Tue. Sep 22nd, 2026

mumbai news today

  • Home
  • Mumbai Fire: कुर्ल्यात १२ मजली इमारतीला आग, ५० हून अधिक रहिवाशांना वाचवण्यात यश

Mumbai Fire: कुर्ल्यात १२ मजली इमारतीला आग, ५० हून अधिक रहिवाशांना वाचवण्यात यश

मुंबई: कुर्ला-पश्चिम येथील एका १२ मजली इमारतीला आग लागली. शुक्रवारी रात्री ही आगीची घटना घडली. यावेळी अग्निशमन दलाने या इमारतीतून ५० हून अधिक रहिवाशांना सुखरुप बाहेर काढलं. कुर्ला-पश्चिम येथील कोहिनूर…

मुलीला हॉलमध्ये बसवलं, नयनाच्याच बॅगमध्ये तिचा मृतदेह भरला अन्… मनोहरने सारा घटनाक्रम सांगितला

मुंबई: हेअरस्टायलिस्ट नयना महत हत्या प्रकरणाने अख्ख्या शहराला हादरवून सोडलं आहे. याप्रकरणात पोलिसांनी आरोपी विवाहित प्रियकराला आणि त्याच्या बायकोला अटक केली. ग्राफिक डिझायनर मनोहर शुक्ला (३४) असं आरोपीचं नाव आहे.…

दारु पार्टी केली, नाकाबंदी टाळण्यासाठी शीव उड्डाणपुलाचा मार्ग निवडला, भावांनी जीव गमावला

मुंबई: सायनहून दादरच्या दिशेने जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाने सोमवारी पहाटे ४.१५ च्या सुमारास सायन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील हॉटेल गंगाविहार समोरच्या रस्त्यावरील दुभाजकाला धडक दिली. या अपघातात गाडीतील सख्ख्या…

गुड न्यूज, राज्यात पावसाचं कमबॅक होणार, पुढील चार दिवस पाऊस कुठं बरसणार, जाणून घ्या

मुंबई : भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रातील पावसाचा पुढील पाच दिवसांचा अंदाज जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस राज्यातील विविध भागांमध्ये पाऊस पडेल. विदर्भ, मराठवाडा,…

अरबी समुद्राला पाच दिवस भरती,साडे चार मीटरच्या लाटा उसळणार, बीएमसीनं वेळेसह दिला इशारा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : अरबी समुद्रात उद्या, बुधवार ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत सलग पाच दिवस मोठी भरती आहे. यावेळी ४.६६ ते ४.८८ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.…

ठाण्यात डान्सबारमध्ये धक्कादायक प्रकार, नोकराचा बारबालेवर जडला जीव; खुश करण्यासाठी असं केलं की…

डोंबिवली : मानपाडा पोलिसांनी २ सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. युसूफ शेख, नौशाद आलम अशी या दोन्ही सराईत चोरट्यांची नावे आहेत. या दोघांविरोधात ठाणे, नवी मुंबई, मुंबई परिसरातील एकूण १८…

लोकलमध्ये संधी हुकली, महिला थेट मोटरमनच्या केबिनमध्ये, दिवा स्थानकात ड्रामा, काय घडलं?

ठाणे : मुंबईकरांची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये सकाळच्या वेळी चाकरमान्यांची मोठी गर्दी असते. ठाणे आणि परिसरातून मुंबईत कामासाठी मोठ्या प्रमाणावर नोकरदार वर्ग जात असतो. आज सकाळी खोपोलीहून छत्रपती शिवाजी…

Good News : मुंबईकरांसाठी गुड न्यूज, अखेर बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, बससेवेबद्दल मोठी अपडेट

BEST Bus Strike Update : बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर मोठा निर्णय घेतला आहे. संप मागे घेत बस सेवा पूर्ववत करणार असल्याचं कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी…

Mumbai News : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, यंदाच्या पावसाळ्यात कमालच झाली, आता चिंता नाही…

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका दररोज सुमारे ३८५ कोटी लीटर (३,८५० दशलक्ष लीटर) एवढा पिण्याच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जातो.…

ऑगस्टमध्ये पावसाची स्थिती कशी राहणार, जोर वाढणार की कमी होणार, तज्ज्ञांचा अंदाज समोर

मुंबई : महाराष्ट्रासह देशभर सध्या पावसानं जोर पकडला आहे. महाराष्ट्रात कोकण, विदर्भासह आणि मराठवाड्यात नांदेड, लातूरमध्ये जोरदार पाऊस पडतोय. यंदा मान्सूनचं आगमन उशिरानं झालं होतं. दरवर्षी मान्सूनचं आगमन १ जूनला…