• Mon. Nov 25th, 2024

    Month: March 2024

    • Home
    • फेक न्यूज ची माहिती देण्यासाठी नागरिकांना आवाहन – स्वतंत्र क्रमांक जाहीर

    फेक न्यूज ची माहिती देण्यासाठी नागरिकांना आवाहन – स्वतंत्र क्रमांक जाहीर

    बीड, दि.31( जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या कालावधीमध्ये 39 बीड मतदारसंघातील ‘फेक न्यूज’ची माहिती देण्यासाठी 8788998499 हा स्वतंत्र क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांनी यावर फेक न्युज ची…

    पालघरची स्ट्रॅटेजी ठाण्यात राबवणार? शिंदे-संजीव नाईकांच्या हस्तांदोलनाने ठाण्याचा तिढा सुटल्याची चर्चा

    ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड समजल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याण या दोन जागांबाबत तिढा कायम असतानाच, पालघर मतदारसंघातील स्ट्रॅटेजी ठाणे लोकसभा मतदारसंघात वापरली जाण्याची शक्यता आहे…

    लेकीसाठी सुशीलकुमार शिंदेंचा डाव, दिलीप माने यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश, प्रणितींना बळ

    सोलापूर : सोलापुरात लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा धुराळा उडाला आहे. बरोबर लोकसभा निवडणुकीच्या काळात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेनी राजकीय खेळी खेळली आहे. लोकसभा निवडणुकीत कन्या प्रणिती शिंदेंचा भरघोस मतांनी विजय व्हावा…

    अकोल्यात मविआचं ठरलं! अभय पाटलांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब, ‘या’ दिवशी भरणार नामांकन अर्ज

    अकोला: महाविकास आघाडीत अकोल्याच्या उमेदवाराबद्दल अजूनही संभ्रम आहे. मात्र, अकोल्यात मविआचं ठरलं. डॉ. अभय पाटील हेचं अकोल्यात मविआचे उमेदवार असणार. येत्या ४ एप्रिल रोजी काँग्रेस नेते आणि इतर आघाडीतील पक्षाच्या…

    खऱ्या इतिहासाबद्दल जिज्ञासा वाढली

    अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर नामांकित कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये उच्च पदांवर काम करीत असतानाच तुमचा लेखन प्रवास सुरू झाला. त्यामागची प्रेरणा काय होती? – मला बालपणापासूनच इतिहास आणि संगीतात रुची होती. वयाच्या पाचव्या…

    भाजपचा बालेकिल्ला पुन्हा चर्चेत; भाजपकडून पीयूष गोयल यांना संधी, मविआ कुणाला रिंगणात उतरवणार?

    मुंबई: भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर करताना मुंबईतील ज्या दोन जागांसाठी उमेदवार जाहीर केले होते, त्यापैकी एक मतदारसंघ म्हणजे उत्तर मुंबई. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघासाठी यंदा…

    गृहखरेदीचा सकारात्मक दिशेने प्रवास; मुंबईत १.३२ लाख गृहविक्री, १०,५९० कोटींचे मुद्रांक शुल्क जमा

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : करोनासंकटानंतर गेल्या वर्षभरात मुंबई शहर व उपनगरातील गृहखरेदी सकारात्मक दिशेने प्रवास करू लागली असून, त्यामुळेच दरवर्षी १ एप्रिलला होणाऱ्या रेडीरेकनर दरांच्या फेररचनेत यंदाही दिलासा…

    राजकारण: दक्षिण मुंबईत ठाकरेंकडून तगडा नेता मैदानात, महायुतीचं अद्याप ठरेना, उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात?

    मुंबई: एकीकडे वाळकेश्वर, मलबार हिल यासारखा उच्चभ्रू मतदारांचा परिसर, तर दुसरीकडे भेंडीबाजार, नागपाडा, डोंगरी यासारखा सर्वसामान्य मुस्लिम मतदारांचा परिसर… कुठे गिरगाव, लालबाग, परळ यासारखी मराठमोळी वस्ती, तर कुठे डॉकयार्ड रोड,…

    दीर्घ पल्ला कमी वेळेत गाठण्याचे कसब; चाच्यांविरोधात सामना, गस्ती युद्धनौकांची उल्लेखनीय भूमिका

    मुंबई : भारतीय नौदलाकडून १०० दिवसांहून अधिक काळापासून अरबी समुद्रात ‘ऑपरेशन संकल्प’ अंतर्गत सोमाली चाच्यांचा सामना सुरू आहे. त्यात २१ युद्धनौकांचा समावेश असला, तरी एरव्ही फार चर्चेत नसलेल्या गस्ती युद्धनौकांनी…

    Gold Price: सोने पुन्हा महागले, मार्च महिन्यात दरवाढीचा नवा विक्रम, जाणून घ्या आजचा भाव

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : सोन्याच्या दरात होणारी वाढ काही केल्या थांबायला तयार नाही. मार्चमध्ये दरवाढीचा नवीन विक्रम गाठत सोने प्रती दहा ग्रॅम जीएसटीविना ६८,५०० रुपयांवर पोहोचले आहे. अशीच दरवाढ…