‘मावळ’साठी ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी; भाजपशी लढत, उद्धव ठाकरेंनी कंबर कसली
म. टा. वृत्तसेवा, पनवेल: लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या पनवेल, उरण आणि कर्जत विधानसभा मतदारसंघात उद्धव…
मनोज जरांगेंचा आजपासून संवाद दौऱ्यावर; सोलापूरसह ‘या’ ठिकाणी होणार बैठक
म. टा. प्रतिनिधी, जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे आज, रविवारपासून संवाद दौऱ्यावर जात आहेत. यात भूम आणि वांगी सावंगी चार मार्च रोजी वैराग, मोहोळ आणि शेटफळ (जि. सोलापूर) येथे…
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचा अजब कारभार; जाहिराती दोन, अर्जशुल्कदेखील दोनदा, परीक्षा मात्र एकच!
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : समाज कल्याण विभागातील भरतीसाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) दोन वेगवेगळ्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या; परंतु‘एमपीएससी’मार्फत या दोन्ही भरती प्रक्रियांसाठी एकच परीक्षा घेतली जाणार…
फडणवीसांशी गप्पा, शिंदेंची घेतली गाठ; सुप्रिया ताईंची अजितदादांकडे पाठ, नजरानजरही टाळली
बारामती: बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या आवारात नमो रोजगार मेळाव्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, स्थानिक खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा…
सोयाबीनचे दर कोसळले, भावातील मंदीमुळे शेतकऱ्यांना क्विंटलमागे ९०० रुपयांचा फटका
यवतमाळ : महिनाभरापूर्वी पाच हजार रुपये प्रती क्विंटल असलेले सोयाबीनचे दर ४ हजार १०० रुपयांवर आले आहेत. या दरातून लागवड खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. भाववाढीच्या आशेने अनेकांनी सोयाबीन…
कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, ‘या’ बाजार समितीत मिळतोय कापसाला उच्चांकी दर
म. टा. वृत्तसेवा, अकोला : हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी होत असल्याने चिंता व्यक्त होत असताना अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत ८ हजार २०० रुपयांचा दर मिळाला आहे. हा भाव…
जुन्या वादाचा राग, तहसील कार्यालयात भरदिवसा चाकूने वार, सरकारी कर्मचाऱ्यांसमोर हत्या
पंकज गाडेकर, वाशिम : वाशिम जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांत तक्रार केल्याच्या रागातून चाकूने गळा कापून हत्या केल्याची घटना वाशिमच्या कारंजा तहसील कार्यालय परिसरात भरदिवसा घडली आहे.…
एक संशय अन् तरुणाला थेट रेल्वेतून खाली फेकलं, नाशकात भयंकर घडलं
मनमाड: धावत्या रेल्वेत मोबाइल चोरी करीत असल्याच्या संशयावरून तरुणाला रेल्वेतून खाली फेकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. १५ फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी गुरुवारी (दि. २९) मनमाड शहर पोलिस…
देशभरात १३,९७४ बिबट्यांचा संचार, मध्य प्रदेशात सर्वाधिक बिबटे, महाराष्ट्राचा नंबर कितवा?
चंद्रपूर : केंद्रीय पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्रालयाने देशभरातील बिबट्यांच्या प्रगणनेचा अहवाल जाहीर केला आहे. यानुसार देशभरातील संरक्षित वनक्षेत्रांमध्ये बिबट्यांची संख्या सुमारे १३ हजार ८७४ असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यनिहाय…
राज्यात प्रकाश आंबेडकरांच्या सभा, सांगलीत वंचितचा उमेदवार फिक्स
अकोला: आता मार्चच्या पहिल्या पंधरवाड्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा महाराष्ट्रात सभांचा धडाका होणार आहे. मार्चच्या पहिल्या १५ दिवसांत महाराष्ट्रभरात प्रकाश आंबेडकरांच्या पाच सभा होणार आहे. महाराष्ट्रात साकोली, नवी…