• Fri. Jul 10th, 2026

    नाशिकमध्ये ऑपरेशन टायगर? भास्कर जाधव संतापले; मिसिंग लिंकवरून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

    ByMH LIVE NEWS

    Jul 10, 2026 #mt
    नाशिकमध्ये ऑपरेशन टायगर? भास्कर जाधव संतापले; मिसिंग लिंकवरून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत. सहा खासदार, मग विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशानंतर आता पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली आहे. नाशिक महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे काही नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यावरून ठाकरेंचे आमदार भास्कर जाधव यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed