पश्चिम महाराष्ट्रातील महायुतीचे जागा वाटप ठरले; राष्ट्रवादीला एक तर शिवसेना, भाजपला प्रत्येकी दोन जागा
कोल्हापूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पश्चिम महाराष्ट्रातील केवळ सांगली आणि सोलापूर या दोनच मतदार संघात पक्षाचे निरीक्षक नियुक्त केले आहेत, यामुळे कोल्हापूर, हातकणंगले शिवसेनेकडे तर सातारा राष्ट्रवादीकडेच राहण्याचे संकेत आहेत.…
शासन राज्यातील लाखो तरूणांना प्रशिक्षित करून रोजगार देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जिल्ह्यात दोन ठिकाणी संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधनी सुरू करणार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा जिल्ह्यात २३ हजार रोजगार निर्माण होणार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील नामांकित ३०० पेक्षा अधिक…
सरकारला तीस दिवसांचा अल्टिमेटम, विविध मागण्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारला निवेदन
नागपूर : येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांनी केंद्र आणि राज्य सरकारला विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. त्यात नमूद मागण्यांच्या अनुषंगाने तीस दिवसांच्या आत सकारात्मक निर्णन न घेतल्यास…
धुळ्यातील ‘या’ ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराची कीड, गावकऱ्यांचे अधिकाऱ्यांना चॅलेंज
धुळे : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे ग्रामपंचायत येथे स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक नागरिकाला १२ हजार रुपये प्रमाणे शौचालय बांधण्यासाठी अनुदान मिळत असते. मात्र, प्रत्यक्षात ते लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेच नाही,…
भाईगिरी भारी पडली! ‘मी मोठा की तू’च्या नादात मित्राने मित्राला संपवलं, नशा उतरताच…
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: सोशल मीडियाच्या ग्रुपवर आपलेच वर्चस्व राहावे आणि जुन्या भांडणाचा राग मनात धरून मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केला. एवढेच नाही तर खून करतानाचा व्हिडिओ काढून…
निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी; मुख्यमंत्री सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार
मुंबई दिनांक २८ : कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाला निदर्शनास आले असून यासंदर्भात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली…
लोकसभा लढण्याची तटकरेंची इच्छा नाही पण दादांचा दबाव, रायगडवर भाजपने दावा सांगितला!
रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड आणि मावळ या तीनही लोकसभा मतदारसंघावर भाजपाने मोठा दावा केला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष विद्यमान खासदार सुनील तटकरे यांचे टेन्शन रायगड येथील…
महू-हातगेघर धरणग्रस्तांचे प्रश्न फास्ट ट्रॅकवर सोडवा, जितेंद्र डूडी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
सातारा : महू-हातगेघर धरणग्रस्तांचे उर्वरित पुनर्वसनाचे सर्व प्रश्न तीन महिन्यात निकाली काढण्यात येतील. कोणाचे प्रश्न प्रलंबित असतील त्यांनी आपले अर्ज संबंधित विभागाकडे दाखल करावेत. अधिकाऱ्यांनी कोणताही विलंब न लावता तातडीने…
RBI ने निर्बंध हटवले, बीडमधील नामांकित द्वारकादास मंत्री बँकेला दिलासा, ठेवीदारांचा जल्लोष
बीड : बीडच्या सहकार क्षेत्रातील नामांकित द्वारकादास मंत्री बँकेवर २०२२ साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लावलेले निर्बंध आता पूर्णपणे हटविण्यात आले आहेत. त्यामुळे हजारो ठेवीदारांनी सुटकेचा निश्वास सोडला असून बँक…
अजितदादांच्या भूमिकेची ‘बारामतीकरां’कडून चिरफाड, व्हायरल पत्रावर रोहित पवारांचे बाबा म्हणतात…
बारामती : पवार कुटुंबात फूट पडल्यानंतर बारामतीमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यातच दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक खुलं पत्र लिहित आपण महायुतीत का सहभागी झालो? यामागील भूमिका…