भागवत सप्ताहाचा मंडप काढण्याचं काम सुरू असताना बॉडी सापडली; घातपाताचा संशय, जिल्ह्यात खळबळ
गडचिरोली:-जिल्ह्यातील दक्षिण भागातील आलापल्ली येथे एका ३७ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. राकेश फुलचंद कन्नाके (३७) असे मृतकाचे नाव असून टेकडी कॉलनी येथे वास्तव्यास होता. त्याचा मृतदेह…
जरांगे पाटील यांचे प्राण वाचवण्याची सरकारची भूमिका नाही, उद्धव ठाकरे यांचा गंभीर आरोप
मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात सर्वत्र पेटलेला असताना तसेच दुसऱ्यांदा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची दिवसेंदिवस तब्येत खालावत असताना राज्य शासनाने न्या. शिंदे समितीला शाश्वत व आधारभूत कामकाज…
मराठा आरक्षणासाठी माजी सरपंचाने आयुष्य संपवलं, नातेवाईकांचा अंत्यसंस्कार करण्यास नकार, मृतदेह तहसील कचेरीत
लातूर : राज्यभरात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन चांगलंच चिघळताना दिसत आहे. मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे, अशी चिठ्ठी लिहून लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील वंजारवाडा येथील माजी सरपंच…
ऑडिट रिपोर्ट सक्तीचा; शिक्षण संस्थांना करसवलतीसाठी छत्रपती संभाजीनगर पालिकेची अट कायम
किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…
तहसीलदारांच्या गाडीवर दगडफेक, काचा फोडल्या, जरांगेंच्या होमग्राऊंडवर आंदोलक संतापले
जालना : मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद जालना शहरात उमटले. मराठा समाजबांधवांच्या सुरू असलेल्या आंदोलनासाठी लवकर भेट न दिल्याने संतप्त आंदोलकांनी तहसीलदारांची गाडी फोडली आहे. जालना मंठा…
गावबंदीचा वणवा गुलाबराव पाटलांच्या बालेकिल्ल्यापर्यंत, चिंचोली गावात पुढाऱ्यांना बंदी, ग्रामस्थ आक्रमक
जळगाव: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीवरून संपूर्ण राज्यात मराठा समाज बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील जळगाव तालुक्यातील चिंचोली गावातही मराठा…
मराठा आरक्षणाच्या मागणीला बीडमध्ये हिंसक वळण, संतप्त आंदोलकांकडून दोन बसची नासधूस, बससेवा बंद
बीड: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास प्रत्येक गावात साखळी आंदोलन आणि आमरण उपोषण उपोषण सुरू झाला आहे. अनेक जिल्ह्यात आतापर्यंत साखळी आंदोलन…
राज्याला नशेच्या फॅक्टरीचा विळखा; करोडोंचा ड्रग्जसाठा जप्त, नाशिक ते सोलापूर २५ दिवसांत काय घडलं?
सौरभ बेंडाळे, नाशिक : पुण्याच्या ससून रुग्णालयातून ललित पाटील उर्फ पानपाटील हा कैदी फरार झाला आणि ड्रग्ज तस्करीच्या एका नव्या अध्यायाने महाराष्ट्र हडबडला. कैदी, पोलिस, कारागृह प्रशासन, सरकारी रुग्णालय, राजकीय…
पुण्यात अशिक्षितपणाचा फायदा घेत धक्कादायक कृत्य, महिलेचा अश्लील व्हिडिओ तयार केला अन्….;
भोर : अशिक्षितपणाचा फायदा घेऊन मित्रांच्या साक्षीने आजारी महिलेवर अत्याचार करून एका नराधमाने अश्लील व्हिडिओ तयार करून जमीन हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार हवेली तालुक्यात फेब्रुवारी २०२२…
आधी मराठा आरक्षण, मगच गावचं पुढारीपण; ३ ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा; जरांगेंना पाठिंबा
जळगाव: राज्यात मराठा आरक्षणावरुन मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण चालू केले आहे. राज्यातील अनेक गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना…