‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री गणरायाची प्रतिष्ठापना
मुंबई, दि. १९ – गणेशोत्सवानिमित्त आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली. चांगला पाऊस पडू दे आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख-…
नारायण राणेंचा मुलगा खासदार होतो, तर मंत्री उदय सामंतांचा भाऊ खासदार का होऊ शकत नाही? रामदास कदमांचा सवाल
रत्नागिरी: गेले काही दिवस शांत असलेले शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी कोकणातील राजकीय स्थिती लोकसभा निवडणुका यापासून ते गेले कित्येक वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा हायवेपर्यंत अनेक विषयांवर…
निवडणूक आयुक्त निवड : तरतुदी आणि आक्षेप कोणते, आयोगाच्या स्वायत्ततेला धक्का? स्पेशल रिपोर्ट
जितेंद्र अष्टेकर : मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेत सरकार महत्त्वपूर्ण फेरबदल करीत असून, या संदर्भातील विधेयक संसदेच्या विशेष अधिवेशनात मांडण्यात येईल. निवडणूक आयुक्तांची निवड करणाऱ्या समितीमधून…
शहराचा विकास शरद पवारांमुळेच; रोहित पवारांचे वक्तव्य, भाजपवरही साधला निशाणा, म्हणाले- …हेच भाजपला हवे आहे
पिंपरी: लोकनेते यशवंतराव चव्हाणांमुळे पिंपरी-चिंचवड शहरात ‘एमआयडीसी’ निर्माण झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे शहरात ‘आयटी पार्क’ आले, तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाला चालना मिळाल्याचे सांगून शरद पवार…
बबनराव घोलपांची फुल्ल तयारी, पण ठाकरेंचे आशीर्वाद वाकचौरेंना, कामाला लागण्याच्या सूचना!
म.टा. प्रतिनिधी, नगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (ठाकरे) गटाची उमेदवारी मिळावी यासाठी बबनराव घोलप यांच्याकडून विविध मार्गाने दबाव आणला जात असताना आता माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेही उघडपणे मैदानात उतरले…
पुण्यात भाजपची कार्यकारिणी जाहीर; नातलगांची वर्णी लागली, चर्चांना उधाण
पुणे: भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी शहरातील सर्वच नेत्यांची मनधरणी करून, त्यांच्या मुलांना, नातेवाईकांना कार्यकारिणीत स्थान देऊन माजी नगरसेवकांचा मेळ घालत ५० जणांची जम्बो कार्यकारिणी सोमवारी सकाळी जाहीर…
झटपट पैसे कमवण्यासाठी टास्क देणाऱ्या टोळीची धरपकड, असा करायचे गुन्हा?
Mumbai Crime: राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, मुंबई गु्न्हे शाखेने एका फसव्या टास्क देणाऱ्या टोळीला अटक केली आहे. कुलदीप कुमार, विशाल मोहिते, शुभम लोखंडे, आकाश मुजमुले अशी…
खासगी भरती नकोच! शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप, निर्णय रद्द करण्याची मागणी
म. टा. प्रतिनिधी, मुंबईराज्यसेवेतील १३८ संवर्गातील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याच्या ६ सप्टेंबरच्या अविचारी शासन निर्णयामुळे राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी…
‘लोकसभे’वरून वाद, पवारांची भेट घेऊन ठाकरेंना इशारा, बबनराव घोलप यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह काँग्रेसचेही नेते एकमेकांना भेटतात. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांची भेट घेण्यात काहीही गैर…
मेट्रोची सेवा मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय
पुणे: गणेशोत्सवात मेट्रोची सेवा मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय मेट्रोने घेतला आहे. मेट्रो सेवा २२ ते २७ सप्टेंबरपर्यंत सकाळी सहा ते रात्री बारापर्यंत सुरू राहणार आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी…