महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Nov 2024, 7:15 pmअजित पवार हे छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल झाले.यावेळी अजित पवारांनी EVM वर टीका करणाऱ्या विरोधकांना सुनावलं.तसंच अजित पवारांना मुख्यमंत्रिपदासाठी रोहित पवारांनी शुभेच्छा दिल्या.फुकटचे सल्ले देऊ नका असं म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांना झापलं. Post navigationकाकांनंतर आता पुतण्याकडूनही शिवसेनेचा गेम; दोघांची रणनीती एकदम सेम, दादांचा डाव अचूक बसलाशिंदेंची माघार, आता दादांची मोठी मागणी; NCP प्रचंड आग्रही, नव्या चेहऱ्यांची लागणार वर्णी
Swine Flu Cases Nashik: नाशिककरांनो सावधान! शहरात वाढला स्वाइन फ्लूचा धोका, तिघांचा करुण अंत, 43 रुग्ण पॉझिटिव्ह Aug 11, 2026 MH LIVE NEWS
Pune-Satara Accident : महाबळेश्वरला फिरायला जाताना काळाची झडप, भरधाव नेक्सॉन दुभाजकाला धडकली; पुण्यातील चार मुलांचा करुण अंत Aug 11, 2026 MH LIVE NEWS
Amravati News: डोमा आश्रमशाळेचे गूढ कायम; आता अंधश्रद्धेची भर, विद्यार्थिनीवर भूमकाकडून पूजा-मंत्रोपचार Aug 11, 2026 MH LIVE NEWS