आमदार अपात्रता सुनावणीस ठाकरे-शिंदे हाजीर हो? राहुल नार्वेकरांच्या संकेतांमुळे चर्चा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : गरज भासल्यास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सुनावणीला बोलावू, असे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे. विधानसभेतील १६ आमदारांच्या…
कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गिकेला वेग, ७३ टक्के भूसंपादन पूर्ण; चौथ्या मार्गिकेचे भूसंपादनही होणार
मुंबई : कल्याण ते कसारादरम्यान वाढीव लोकल फेऱ्यांसाठी तिसरी मार्गिका उभारण्याच्या कामाला वेग आला आहे. प्रकल्पातील ७३ टक्के भूसंपादन पूर्ण झाले असून, कल्याण ते आसनगाव चौथ्या मार्गिकेचे भूसंपादन देखील कल्याण…
POP गणेशमूर्तींचे पाचव्या दिवशीच विसर्जन करा, नाशिक महापालिकेचा फतवा, कारण काय?
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : केंद्र सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरावर बंदी घातली असल्याने महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिक, पीओपीचे मूर्तिकार, साठवणूकदार, तसेच विक्रेत्यांनी पाचव्या दिवशीच कृत्रिम तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा…
दीड वर्षांपूर्वी राजकीय ठिणग्या, उदय सामंतांच्या भावाच्या उमेदवारीवर रामदास कदम म्हणतात…
रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांचे अपात्र प्रकरण, मराठा आरक्षण, मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीतील उमेदवार या विषयांवर ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी भूमिका…
पनवेल-CSMT लोकल एक डबा पुढे थांबली, प्रवाशांची धावपळ, फलाटावर गोंधळ, कारण काय?
मुंबई : पनवेल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकलच्या मोटरमनने खांदेश्वर रेल्वे स्थानकात फलाटातील निश्चित थांबा ओलांडल्याची घटना शुक्रवारी घडली. यात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. मात्र, यामुळे फलाटावर काही वेळ गोंधळ…
अशिक्षितांपेक्षा शिक्षित तरुणांमध्ये बेरोजगारी अधिक; २०२३च्या अहवालातील धक्कादायक वास्तव
तुषार धारकर, नागपूर : उच्चशिक्षण घेतले की रोजगाराच्या संधी वाढतात, असे मानले जाते. मात्र, खऱ्या अर्थाने देशातील अशिक्षित तरुणांपेक्षा शिक्षित तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण तीनपट आहे. देशातील २५ वर्षांखालील वयोगटातील पदवीधर…
पुणे जिल्ह्यात ६३ ‘ब्लॅक स्पॉट’; या रस्त्यांवर अपघाताचा सर्वाधिक धोका, प्रवास करताना काळजी घ्या
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अपघातांचे ६३ ‘ब्लॅक स्पॉट’ राज्य सरकारने निश्चित केले आहे. या ‘ब्लॅक स्पॉट’मध्ये सिंहगड रस्त्यानजीक नवले पूल, भूमकर पूल, वारज्यातील माई मंगेशकर रुग्णालय परिसर;…
चंद्रपुरात अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या रवींद्र टोंगेंची प्रकृती ढासळली, आयसीयूमध्ये दाखल
म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर : मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण नकोच ही भूमिका मांडत प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी चंद्रपुरात बारा दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करणारे राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांची…
लग्नापासून धुमसत होती एक गोष्ट, अखेर ठिणगी पडली, सासुरवाडीत जावयाने सहा जणांवर हल्ला का चढवला?
शिर्डी : रात्रीच्या वेळी सासुरवाडीला पोहोचून जावयाने दार वाजवलं, परंतु त्याच्या मनात काही वेगळंच होत, दार आतून उघडताच समोर दिसेल त्याच्यावर जावयाने चाकूने वार सुरू केले. पत्नीसह मेव्हणा आणि आजेसासूला…
चला गं सयांनो गौराई पुजूया…मंगलमय वातावरणात महालक्ष्मींचे आगमन; आज गौराईंचे महापूजन आणि नैवेद्य
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘आली आली गौराई…, सोन्या-रूप्याच्या पावलाने…’ ‘आली आली गौराई…, धनधान्याच्या पावलाने…’ गणरायापाठोपाठ माहेरपणासाठी आलेल्या महालक्ष्मींचे गुरुवारी घराघरात मंगलमय वातावरणात महिलांनी स्वागत केले. शहरात दिवसभर पावसाची रिपरिप…