नाशिकच्या भाई-दादांची चमकोगिरी; गल्लोगल्ली अवतरले अनधिकृत बॅनर अन् होर्डिंग्ज, कारवाई कधी?
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : देशभरातील स्वच्छ शहरांच्या यादीत अव्वल क्रमांक मिळविण्यासाठी मनपा प्रशासन प्रयत्न करीत असताना खासदार, आमदारांसह भावी नेत्यांच्या वाढदिवसाच्या अनधिकृत होर्डिंग्ज आणि फलकांमुळे शहर बकाल बनले…
प्राचीन वस्तूच्या नावाखाली फसवलं, २५० कोटींच्या लालसेपोटी त्याने सव्वा कोटी गमावले
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: गोरेगाव येथे वास्तव्यास असलेल्या पालिकेच्या एका कंत्राटदाराने प्राचीन वस्तूच्या विक्रीवरील कमिशनपोटी तब्बल एक कोटी ३० लाख रुपये गमावले आहेत. प्राचीन वस्तू विदेशात विक्री करण्यात आली…
कचऱ्यापासून बनवली राखी अन् पर्यावरण रक्षणासाठी घेतला पुढाकार; या फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम
नवी मुंबई : पर्यावरण संरक्षणासाठी ‘एन्व्हायर्नमेंट लाइफ फाऊंडेशन’ने पुढाकार घेत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. खारफुटीच्या महत्त्वाबद्दल विविध स्तरांवर जनजागृती करण्यासाठी एन्व्हायर्नमेंट लाइफ फाऊंडेशनने इनरव्हील क्लब ऑफ नवी मुंबई संगिनी सेंच्युरियनच्या…
रश्मी शुक्लांना ती गोष्ट टाळता येणार नाही, प्रकाश आंबेडकरांनी थेट सांगितलं…
म. टा. प्रतिनिधी, पुणे : कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीची माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली गेलीच नाही. या दंगलीची माहितीच त्यांना मिळाली नाही, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे…
जरा काम आहे जाऊन आलोच; पित्याचं लेकरांना वचन, परतत असताना नियतीने साधला डाव
लातूर: जिल्ह्यात अपघातांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दरम्यान अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात एका कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.…
आता रेणुका माता मार्ग दाखवेल, मला शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही: पंकजा मुंडे
नांदेड: माझ्या भविष्यासाठी कुलदैवत असलेल्या माहूर येथील श्री रेणुका माताच मला मार्ग दाखवेल. मला शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाहीये, कारण माझ्या मागे शक्ती आणि शिवचे आशीर्वाद आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या…
गुन्हेगाराला पकडायला जाताच दगडफेक सुरु, पोलिसी खाक्या दाखवला, पोलिसांकडून आरोपीचा करेक्ट कार्यक्रम
कल्याण: आंबिवली येथील इराणी वस्तीत मुंबईतील पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. मुंबई येथील डीएन नगर पोलीस एका गुन्ह्यातील फरार आरोपीला ताब्यात घेण्यासाठी आले होते. यावेळी पोलिसांवर दगडफेक देखील…
चंद्रपूरवर शिवकृपा! पार्वती मंदिर परिसरात खोदकामादरम्यान सापडले मराठाकालीन प्राचीन शिवलिंग
चंद्रपूर: श्रावण मासाचे धार्मिक महत्त्व फार मोठे आहे. शंकर देवांना अतिशय प्रिय असलेला हा महिना. शिवभक्त हा संपूर्ण महिना शिवभक्तीत घालवीतात. श्रावण मासातील आजच्या पौर्णिमेलाच चंद्रपूरातून शिवभक्तांना सुखाविणारी घटना घडली.…
Sharad Pawar Retirement: शरद पवारांचे वय झाले, त्यांनी निवृत्ती घ्यावी; पुण्यात वर्ग मित्राचा सल्ला
पुणे : शरद पवार यांचे वर्ग मित्र आणि सिरम इन्स्टिट्यूटचे संचालक सायरस पूनावाला यांनी मोठे विधान केले आहे. आता शरद पवार यांचे वय झाले आहेत, त्यांनी निवृत्ती घ्यावी, असा सल्ला…
स्वातंत्र्यपूर्व काळापासून पंरपरा जपली,किसन हलवाई पेढा वाढवतोय बहीण भावाच्या नात्याची गोडी
लातूर : कौतुकाचा, आनंदाचा क्षण साजरा करायचा म्हटलं की पेढा भरवून तोंड गोड करणं आलंच. कित्येकांच्या कित्येक आनंदी क्षणाचा लातूरमधील किसन हलवाई यांच्या दुकानातील पेढा साक्षीदार झालाय. अगदी स्वातंत्र्य पूर्व…