• Sun. Sep 20th, 2026

दुष्काळामुळं शेतकरी होरपळला, अधिकारी, नेते काजू-बदाम खाऊन जोमात अन् Sanjay Jadhav भडकले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#nanded #draughtmetting #shivsena #dattatraybharne #sanjayjadhavदुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. मात्र ही बैठक वेगळ्याच कारणाने चर्चेत आलीये..लोकप्रतिनीधी काजू बदामावर ताव मारताना दिसतायत..यावरून पत्रकारांनी प्रश्न विचारला असता शिवसेना खासदार संजय जाधव चांगलेच भडकलेत..पाहुया नेमकं काय घडलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed