• Sun. Nov 17th, 2024

    Month: August 2023

    • Home
    • मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा विक्रम; वर्षभरात बारा हजारांहून अधिक रुग्णांना १०० कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप

    मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा विक्रम; वर्षभरात बारा हजारांहून अधिक रुग्णांना १०० कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप

    मुंबई, दि. ५: साहेब तुमच्यामुळे मला नवं आयुष्य मिळालं…अशा शब्दात नाशिकच्या धर्मा सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ आपली भावना व्यक्त केली…श्री. सोनवणे यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत वैद्यकीय सहायता…

    दादांच्या कामाचा धडाका, सुट्टीच्या दिवशी सकाळी ८ वाजता मंत्रालयात, प्रलंबित कामे निकाली

    मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन शुक्रवारी रात्री उशीरा संस्थगित झाल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (5ऑगस्ट) सुट्टीच्या दिवशी सकाळी लवकर आठ वाजता मंत्रालयात येऊन अधिवेशनकाळात नागरिकांकडून प्राप्त झालेल्या पत्रांचा आढावा…

    अट्टल गुन्हेगाराचे मुलींना पाहून अश्लिल हावभाव; पोलिसांनी २४ तासात बेड्या ठोकल्या

    छत्रपती संभाजीनगर: ट्युशनवरून घराकडे निघालेल्या तीन मुलींना पाहून अश्लील हावभाव करून त्यांची छेड काढणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला छावणी पोलिसांनी २४ तासाच्या आत बेड्या ठोकल्या. ही घटना कृपामयी हॉस्पिटलजवळ घडली. अमर उर्फ…

    प्लॅनिंगशिवाय भटकंती ठरतेय धोकादायक; ट्रेकिंगला जाण्याआधीच ‘या’ ८ गोष्टी तपासून घ्या…

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : गडकिल्ल्यांवरील भटकंतीचा कोणातीही अनुभव नसताना, शारीरिक क्षमतांचा विचार न करता हौशी पर्यटकांकडून सुरू असलेले पावसाळी पर्यटन धोकादायक ठरते आहे. गेल्या दोन महिन्यांत पुणे, सातारा, नाशिक…

    मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ! तब्बल ३१ कोटी रुपयांचे बनावट औषधं अन् इंजेक्शनची विक्री उघड

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : शहर आणि उपनगरांतील अनेक औषधांच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट औषधे आणि इंजेक्शन विकली जात आहेत. अन्न व औषध प्रशासनाने नुकत्याच केलेल्या कारवाई अशा अनेक…

    सावधान! चुकूनही अशा लिंकवर क्लिक करु नका; IRCTCच्या नावाखाली बनावट अ‍ॅपने फसवणूक

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : आयआरसीटीसीचे अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी बाजारात बनावट लिंक व्हायरल होत आहे. लिंकच्या माध्यमातून प्रवाशांची फसवणूक करण्यात येत असून त्यावर क्लिक केल्यास खात्यांतील पैसे काढून घेण्यात येत…

    कोकणात नागरिकांनी काळजी घ्या, आरोग्य विभागाच्या सूचना; चिंता वाढवणारी बातमी समोर

    सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील शिरवल गाव साथग्रस्त गाव म्हणून घोषित करण्यात आलं असून त्या गावात मोठ्या प्रमाणात डेंग्यूसदृश्य रूग्ण सापडले आहेत. यामध्ये आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एका…

    चित्रपटामध्ये अभिनेत्री म्हणून संधी देण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीवर लॉजवर अत्याचार; पुणे हादरलं

    पुणे : चित्रपटामध्ये अभिनेत्री म्हणून संधी देण्याचे आमीष दाखवून एका नृत्यशिक्षकाने १५ वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला. हा शिक्षक हडपसर काळेपडळ येथील एका डान्स अकॅडमीमध्ये नृत्य शिकवत होता. या प्रकरणी हडपसर…

    पुण्यात डोळ्यांची साथ, रुग्णांची संख्या वाढली, शहरात ‘ड्रॉप’ही मिळेना, असे करा घरगुती उपचार….

    पुणे : पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून डोळे येण्याची (कंजंक्टिव्हायटिस) साथ सुरू आहे. त्यामुळे डोळ्यांच्या औषधांची आणि ‘ड्रॉप’ची मागणी वाढली आहे. अचानक मागणी वाढल्याने शहरात सध्या विविध कंपन्यांच्या…

    सर्वजण झोपेत असताना बिबट्या घरात शिरला, सकाळी जाग येताच…; पुण्यातील थराराची सर्वत्र चर्चा

    म. टा. वृत्तसेवा, मंचर : बिबट्याने रात्रीच्या दरम्यान घरात प्रवेश करून टीव्हीच्या टेबलखाली ठाण मांडल्याने घरातील सर्वांचीच धांदल उडाली. प्रसंगावधान राखून घरातील महिलांनी सर्वांना सुरक्षितस्थळी हलविले. वन विभागला माहिती मिळताच…

    You missed