• Mon. Nov 25th, 2024

    vba news

    • Home
    • ४२ मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या, स्वतंत्र लढलो तर किमान लोकसभेच्या ६ जागा जिंकू : आंबेडकर

    ४२ मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या, स्वतंत्र लढलो तर किमान लोकसभेच्या ६ जागा जिंकू : आंबेडकर

    नागपूर: आम्ही स्वतंत्र लढलो, तर किमान ६ लोकसभेच्या जागा जिंकू शकतो, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नागपूर येथे रवी भवनला झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त…

    काँग्रेस वाल्यांना सांगतो, आलात तर ठीक तुम्ही नाही आलात तरी मोदींना हरवू : प्रकाश आंबेडकर

    अमरावती : काँग्रेसने युती केली तर वाचतील आणि युती नाही केली तर, जेल मध्ये जातील. काँग्रेस – राष्ट्रवादी – उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी बसून समझोता करावा. समझोता नाही झाला…

    ओपिनियन पोलचा कौल मविआच्या बाजूनं, शरद पवारांनी सावधानतेचा इशारा दिला, म्हणाले विधानसभेला…

    पुणे : मी नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याची नेहमी कळाजी घेतली. मात्र, हे खरं आहे की गेल्या १० ते १५ वर्ष मी बारामतीत लक्ष घातलं नाही. मी कधीच कुठला निर्णय घेतला…

    आपलं मत संविधान बदलाची भाषा करणाऱ्यांविरोधात, प्रकाश आंबेडकर यांच्याकडून भूमिका स्पष्ट

    मुंबई : प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील संविधान सन्मान महासभेला संबोधित करताना देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष ओलांडली आहेत, ही ७० वर्ष ओलांडल्यानंतर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे की या देशाचं…

    अकोल्यात आंबेडकरांचे वर्चस्व; भाजप नेत्याच्या गावात वंचितचा झेंडा, प्रहारनं खातं उघडलं

    अकोला : अकोला जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये तेल्हारा तालुक्यातील बरुखेड येथील सरपंच बिनविरोध निवडून आले होते तर आज १३ जागांची मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यामध्ये अकोला…

    प्रकाश आंबेडकर आणि अनिल गोटे यांची भेट, बंद दाराआड चर्चा; धुळ्यात राजकीय समीकरणं बदलणार?

    धुळे : वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक आणि अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज धुळे दौऱ्यावर होते. मुंबईतील एका कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली होती.…

    उद्धव ठाकरेंकडे इनकमिंग सुरु, विदर्भातून बळ मिळणार, राष्ट्रवादीचा नेता शिवबंधन बांधणार

    अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अकोला पूर्वचे माजी आमदार हरिदास भदे हे आता राष्ट्रवादीला रामराम करून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. मुंबईत आज मंगळवारी मातोश्रीवर झालेल्या…

    You missed