• Mon. Nov 25th, 2024

    thane latest news

    • Home
    • ठाण्यातील महिला प्रवाशांना दिलासा, टीएमटीमधून प्रवास करताना एसटी प्रमाणं ५० टक्के सवलत

    ठाण्यातील महिला प्रवाशांना दिलासा, टीएमटीमधून प्रवास करताना एसटी प्रमाणं ५० टक्के सवलत

    ठाणे : ठाणे महापालिकेच्या सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून ६० वर्षावरील नागरिकांना विनामूल्य प्रवास, महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत व बसमधील डाव्या बाजूची आसने महिलांसाठी राखीव ठेवण्याची घोषणा…

    सलग १२ दिवस आणि ८० किमीपर्यंत काढला माग! कळवा ते कसाऱ्यापर्यंत शोध, अखेर सोनसाखळी चोर गजाआड

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे : कळवा येथून कसाऱ्यापर्यंत तब्बल ८० किमीपर्यंत सलग १२ दिवस माग काढत आणि तांत्रिक माहितीच्या आधारे कळवा पोलिसांनी अखेर शहापूरमधून एका सोनसाखळी चोरास अटक केली. त्याने…

    किसन कथोरे कपिल पाटील यांच्यात मनोमिलनाच्या चर्चा, काही दिवसांपासून सुरु होतं शीतयुद्ध

    Kapil Patil : केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या कार्यक्रमात हजेरी लावल्यानं त्यांच्यात मनोमिलन झाल्याच्या चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहेत.

    टोलप्रश्नी मनसे पुन्हा आक्रमक, टोलवाढीविरोधात सरकारला १५ दिवसांचा अल्टीमेटम, कारण…

    विनीत जांगळे, ठाणे : मुंबई एंट्री – एक्झिट पॉईंटवर टोल नाक्यांच्या १ ऑक्टोबरपासून होणाऱ्या प्रस्तावित दरवाढीविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. ठाणे शहराच्या प्रवेशद्वारावरील पूर्व दृतगती महामार्गाच्या मुलुंड टोलनाक्यावर मनसेच्यावतीनं आंदोलन…

    तीन कोटींच्या सहा किलो सोन्याची चोरी, पोलिसांनी गूढ उलगडलं, नेपाळ कनेक्शन उघड, तिघांना अटक

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे : उल्हासनगरमधील विजयालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानातून ३ कोटी २० लाखांचे सहा किलो सोन्याच्या दागिने चोरी झाले होते. या चोरीचा दोन महिन्यांनंतर छडा लावण्यामध्ये गुन्हे शाखेच्या मालमत्ता…

    सैन्यदलासह पोलिसात भरती होण्याचं स्वप्न,एका घटनेनं तरुणाचं टोकाचं पाऊल, काय घडलं?

    ठाणे : भारतीय सैन्य दलात आणि पोलीस मध्ये भरती होण्याची स्वप्न बघणाऱ्या एका तरुणाने ड्रिंक एन्ड ड्राइव्हची केस लागल्यामुळे करियर संपलं या नैराश्यातून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील वागळे इस्टेट…

    पैसे कमावण्याचा सोपा फंडा अंगलट आला, करोडो रुपये गमावून बनला कंगाल,अखेर पोलीस स्टेशन गाठलं…

    Thane Crime : व्हिडीओला रेटिंग देऊन पैसे कमावण्याच्या प्रलोभनाला बळी पडून एका व्यक्तीनं कोट्यवधी रुपये गमावले असून त्याच्यावर कंगाल होण्याची वेळ आली आहे.

    कल्याण-डोंबिवलीकरांची दीड वर्षांपासूनची प्रतिक्षा संपणार; ‘ई-बस’ महिनाअखेरीस दाखल

    म. टा. वृत्तसेवा, कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन विभागासाठी केंद्राच्या १५व्या वित्त आयोगाकडून मिळालेल्या निधीतून ईसी अर्थात पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यात आल्या आहेत. मात्र मागील वर्षभराहून अधिक काळ प्रतीक्षा…

    Thane News : जिल्ह्यात २७ माध्यमिक शाळा अनधिकृत; ही आहे यादी

    म. टा. वृत्तसेवा, ठाणे : ठाणे जिल्ह्यातील एकूण २७ माध्यमिक शाळा अनधिकृत असून त्यापैकी १० अनधिकृत शाळा सुरू असल्याचे समोर आले आहे. इतर १७ शाळांनी शाळा बंद करण्याबाबचे हमीपत्र सादर…

    कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्याला सलाम; फक्त ४ दिवसात लावला रिक्षात विसरलेल्या दीड लाखांच्या कॅमेऱ्याचा शोध

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे : घाईगडबडीत रिक्षात विसरलेला दीड लाखांचा कॅमेरा ठाणे वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याने कर्तव्यदक्षता दाखवत अवघ्या चार दिवसांत शोधून दिला. रिक्षाचा नंबर सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून शोधण्यासाठी या कर्मचाऱ्याने…

    You missed