• Sat. Sep 21st, 2024

solapur lok sabha

  • Home
  • प्रणिती शिंदेंच्या अडचणी वाढल्या, एमआयएम काँग्रेस विरोधात उमेदवार देण्याच्या तयारीत

प्रणिती शिंदेंच्या अडचणी वाढल्या, एमआयएम काँग्रेस विरोधात उमेदवार देण्याच्या तयारीत

सोलापूर: संभाजीनगर येथील एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना निवडून देण्यासाठी सोलापुरात दबावाचं राजकारण करत आहे, असा गंभीर आरोप करत सोलापुरातील एमआयएम पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे देत सोलापुरातील पक्षाच्या अध्यक्षकांवर देखील गंभीर…

रमेश कदमांची एन्ट्री, एमआयएम नेत्यांची भेट घेतली, सोलापुरात कुणाची मतं खाणार?

इरफान शेख, सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील चुरस दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वंचितच्या उमेदवारामुळे रंगत आलेली असताना पुन्हा एकदा राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांची धाकधूक एमआयएमने वाढवली आहे.…

लेकीसाठी सुशीलकुमार शिंदेंचा डाव, दिलीप माने यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश, प्रणितींना बळ

सोलापूर : सोलापुरात लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा धुराळा उडाला आहे. बरोबर लोकसभा निवडणुकीच्या काळात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेनी राजकीय खेळी खेळली आहे. लोकसभा निवडणुकीत कन्या प्रणिती शिंदेंचा भरघोस मतांनी विजय व्हावा…

सुशीलकुमार शिंदे करमाळ्यातून लढले होते, ताई विसरलात काय? राम सातपुतेंची प्रणितींना विचारणा

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार राम सातपुते जाहीर होताच भाजपच्या गोटात जल्लोषपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी सायंकाळी राम सातपुते सोलापूर शहरात येताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत…

इथला असो वा बाहेरचा! शिंदेंच्या ‘स्वागता’ला सातपुतेंचं ‘सामान्य’ उत्तर; दोघांमध्ये लेटरवॉर

सोलापूर: भारतीय जनता पक्षानं काल महाराष्ट्रातील आणखी तीन लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा केली. गडचिरोली, भंडारा-गोंदियामध्ये विद्यमान खासदारांना संधी देणाऱ्या भाजपनं सोलापूरमध्ये उमेदवार बदलला आहे. विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या जागी…

प्रणिती शिंदेंविरुद्ध कोण लढणार? अनेकांची तयारी! फडणवीसांच्या दरबारी जोरबैठका

सोलापूर : लोकसभा निवडणुकांचा बिगुल काही दिवसांत वाजणार आहे. भारतीय जनता पार्टीने यंदाचा सोलापूर लोकसभेचा उमेदवार घोषित केलेला नाही. विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महाराज स्वामी हे जातीच्या दाखल्यामुळे पाच वर्षे…

वडिलांच्या जवळच्या मित्राकडूनच प्रणिती शिंदे यांना आव्हान, लोकसभेच्या तयारीला सुरूवात

सोलापूर : आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सोलापुरातील नेत्यांनी कंबर कसली आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आपल्या मुलीच्या खासदारकीसाठी मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. काँग्रेस पक्षाकडूनही आमदार प्रणिती शिंदे यांना…

You missed