• Wed. Sep 9th, 2026

अजित पवारांच्या अपघात प्रकरणी रोहित पवारांचे आरोप; गिरीश महाजन यांचे प्रत्युत्तर

अजित पवारांच्या अपघात प्रकरणी रोहित पवारांचे आरोप; गिरीश महाजन यांचे प्रत्युत्तर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अजित पवारांच्या अपघात प्रकरणी रोहित पवार गंभीर आरोप करत आहेत. भाजपकडून गलिच्छ पद्धतीचे राजकारण सुरू असल्याची टीका रोहित पवारांनी केलेली. भाजपवर केलेल्या टीकेला मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजित दादांच्या अपघाती निधनाचे राजकारण करू नये, असे महाजन यांनी म्हटले. राजकीय पोळी भाजण्यासाठी कोणीही असे वलगर विधान करू नये, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed