• Wed. Sep 9th, 2026

काँग्रेस, महाविकास आघाडीच्या ठरावावर तुटून पडा; गोकुळ निवडणुकीसाठी धनंजय महाडिक मैदानात

काँग्रेस, महाविकास आघाडीच्या ठरावावर तुटून पडा; गोकुळ निवडणुकीसाठी धनंजय महाडिक मैदानात

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कोल्हापूर जिल्ह्यात ‘गोकुळ’च्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.खासदार धनंजय महाडिक यांच्या समर्थक व ठरावधारकांचा मेळावा पार पडला.काँग्रेस आणि महाविकास आघाडी हा आपला एकच छत्रू असल्याचे विधान त्यांनी केले.या मेळाव्यात धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील गटाला आव्हान दिले.सर्वात आधी त्यांच्या ठरावावर तुटून पडा, असे म्हणत त्यांनी निशाणा साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed