एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा लोकसभेच्या १८ जागांवर दावा,भाजपचा तो फॉर्म्युला फेटाळला
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना लोकसभेच्या १८ जागा लढवण्यावर ठाम असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे आणि खासदारांची बैठक सोमवारी पार पडली, या बैठकीत गेल्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या…
शिवसेनेच्या कार्यक्रमात स्थानिक खासदार गवळीच अनुपस्थित; म्हणतात बिन बुलाये मेहमान कशी जाऊ?
यवतमाळ : पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यांचा जयंती सोहळा आणि नेर येथे शिवसेनेचा पक्ष प्रवेश कार्यक्रम गुरुवारी पार पडला. या दोन्ही कार्यक्रमाला शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री दादा भुसे,…
लोकसभा नव्हे विधनासभा लढणार, आदित्य ठाकरेंच्या सभेनंतर वैशाली सूर्यवंशी यांची स्पष्टोक्ती
जळगाव: शिवसेना फुटली नसती आणि एकत्र असती तर लोकसभा निवडणूक लढली असती. मात्र, आता शिवसेना एकत्र नसल्याने पाहिजे तसा प्रतिसाद मिळणार नाही त्यामुळे एवढी मोठी रिस्क घेणार नाही, असं वैशाली…
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा, निवडणूक घ्या, जनतेच्या मैदानात या : उद्धव ठाकरे
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. अभिषेक घोसाळकर मृत्यू प्रकरण, राज्यातील वाढलेली गुंडगिरी आणि कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्राचं मन आणि…
शिवसेना शिंदे गटाची मुंबई पोलिसांकडे, ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होणार?
मुंबई : शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा सुप्रीम कोर्टात सुरु आहे. या प्रकरणाची सुनावणी एका महिन्यानं लांबणीवर पडली आहे. आता शिवसेनेच्या बँक खात्याचा आणि आयकर विभागाच्या लॉग इन, पासवर्ड चा नवा…
आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळं राज्य मंत्रिमंडळ बैठक रद्द, एकनाथ शिंदे आटपाडीला जाणार
युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही 9 मराठी डिजीटल…
आमदार अनिल बाबर यांचं निधन, ७४ व्या घेतला अखेरचा श्वास,एकनाथ शिंदेंना बंडावेळी दिलेली साथ
सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक शिवसेना आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं आहे. अनिल बाबर यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनिल बाबर यांनी सांगलीतील…
उद्धव ठाकरेंचा दणका, भाजप-संघातील ११ बड्या नेत्यांचा ‘मातोश्री’वर पक्षप्रवेश
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर भाजपच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात पक्ष प्रवेश झाला
काँग्रेस अन् ठाकरेंनी सकारात्मक विचार केला असता तर ही वेळ आली नसती,मिलिंद देवरा शिवसेनेत
मुंबई : आजचा दिवस माझ्यासाठी भावनिक आहे. मी खूप भावूक आहे, मी काँग्रेस सोडेन असं कधीच वाटलं नव्हतं. आज माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाशी ५५ वर्षाचे जुने नाते शिंदे साहेबांच्या नेतृत्त्वाखाली…
मिलिंद देवरा सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा; उदय सामंत म्हणतात, जरुर या, मुंबईत शिवसेना वाढेल
मुंबई : मुंबई काँग्रेसमधील दिग्गज नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा हे पक्षांतराच्या विचारात असल्याच्या चर्चा आहेत. दक्षिण मुंबईच्या जागेवरुन महाविकास आघाडीत बेबनाव झाल्याने देवरा यांनी काँग्रेस सोडण्याचा विचार केल्याची…