• Sat. Sep 21st, 2024

shivsena

  • Home
  • बाळासाहेबांचा एक निर्णय आणि गवळी कुटुंब राजकारणात सेट

बाळासाहेबांचा एक निर्णय आणि गवळी कुटुंब राजकारणात सेट

वाशिम: १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांनी वाशिम-पुसद मतदारसंघातून जेव्हा पंडलिकराव गवळी यांना तिकीट दिलं तेव्हा सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण, समोर उभा असलेला उमेदवार दुसरा तिसरा कुणी नसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…

ठाकरेंनी शब्द दिला, ठाकरे निष्ठावंताला आता तिसऱ्यांदा डावललं..

नाशिक: २०१४ ला मोदी लाटेत निवडणूक लढण्यासाठी प्रत्येक जण इच्छुक असताना नाशिकमधून उद्धव ठाकरेंनी महायुतीचा उमेदवार म्हणून मनसेतून आलेल्या हेमंत गोडसेंना संधी दिली. पण निवडणुकीसाठी सगळी तयारी करुन बसलेल्या एका…

भुजबळांना विरोधच; शिवसेना शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरींच्या वक्तव्याने वाद

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : नाशिकमधून छगन भुजबळ नाही, तर हेमंत गोडसेच निवडणूक लढणार, असा ठाम विश्वास शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी व्यक्त केला आहे. तसेच छगन भुजबळांना नाशिकमध्ये…

राजन विचारेंच्या निष्ठेचा विजय होणार की शिंदेंचे उमेदवार बाजी मारणार, ठाण्यात प्रतिष्ठेची लढत

ठाणे: शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलेल्या ठाण्यातील लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे खासदार आहेत. विशेष म्हणजे,…

काँग्रेस हायकमांडचा ग्रीन सिग्रल, ‘त्या’ जागांवर ठाकरेंविरोधात उमेदवार द्या, दिल्लीत चर्चा

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरुन महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच सुरु होती. ठाकरे गट, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात सांगली, रामटेक, भिवंडी यासारख्या जागांवरुन तणातणी…

Govinda politics career : पाच टर्मच्या विजेत्या भाजपच्या मंत्र्यांचा गड केला होता गोविंदांनी ‘उद्धवस्त’, पण कारकिर्द होती वादग्रस्त

Actor Govinda And Politics । मुंबई : अभिनेता गोविंदा यांनी २००८ ला राजकारणाला रामराम ठोकल्यानंतर आता पुन्हा राजकारणाचं शिव’धनुष्य’ पुन्हा हाती घेतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेना पक्षात…

सांगलीत एक घाव दोन तुकडे, हातकणंगलेमध्ये शेट्टींची धाकधूक वाढली, ठाकरे काय निर्णय घेणार?

कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला शिवसेना ठाकरे गटाने आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.सांगलीच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये वाद सुरू असतानाच ठाकरे…

शिंदेंच्या हातून शिवसेना जाणार? भाजपचा धडकी भरवणारा प्रस्ताव; राजकीय कारकीर्द संपण्याची भीती

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री अमित शहांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. मनसे शिवसेनेत विलीन करा आणि पक्षाची धुरा तुमच्या खांद्यावर घ्या, असा प्रस्ताव…

शिर्डी लोकसभा : तूप घोटाळा काढला, सदाशिव लोखंडेंनी ठाकरेंच्या संभाव्य उमेदवाराला घेरलं

मोबीन खान, शिर्डी : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून अनेक मतदारसंघात इंडिया आणि एनडीएचे उमेदवार जाहीर झाले. परंतु राज्यातील अनेक मतदारसंघ असे आहेत, ज्यामध्ये महायुती आणि महाआघाडीमध्ये जागा वाटपावरून…

रायगडात सेना, भाजप, NCPचं वर्चस्व, शेकापची मतं गेमचेंजर ठरणार? मित्रपक्षांची ताकद महत्त्वाची

रायगड: रायगड मतदारसंघात भाजपचे कमळ फुलवायचेच या जिद्दीने कानाकोपऱ्यांत पक्षाने प्रवेश केला होता. मात्र, महायुतीतील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांना देण्याचे जवळपास निश्चित…

You missed