• Thu. Sep 10th, 2026
दिवसभरातील ताज्या घडामोडी पाहा फक्त एका क्लिकवर

Nagpur Municipal Election Result: 40 जणांचं नगरसेवकपद जाणार?

अलीकडेच झालेल्या नागपूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ४० नगरसेवक ओबीसी आरक्षित प्रवर्गातून निवडून आले. मात्र, एकूणच नागपूर मनपामधील आरक्षणाची मर्यादा ओलांडली असून सर्वोच्च न्यायालयाच्या जुन्या निकालाचा संदर्भ लावल्यास या सर्व ४० जागांवरील निवडणुका रद्द होऊन तेथे पोटनिवडणुका होऊ शकतात; किंवा केवळ एकावेळेसचा अपवाद म्हणून न्यायालय या निवडणुका वैधही ठरवू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed