• Mon. Jun 15th, 2026

    Shambhuraj Desai | ‘एका लुगड्यावर बाई म्हातारी होत नाही’; देसाईंचा थेट भाजपचा इशारा

    Shambhuraj Desai | ‘एका लुगड्यावर बाई म्हातारी होत नाही’; देसाईंचा थेट भाजपचा इशारा

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    #shambhurajdesai #bjp #sataramahapalikaelection #devendrafadnavis #eknathshinde #shivsenaएका लुगड्यावर,बाई म्हातारी होत नाही,असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे पर्यटन मंत्री शंभराज देसाई यांनी भाजपाला दिलाय,सांगली महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत युतीबाबत भाजपाकडून देण्यात आलेल्या वागणुकीवरून मंत्री शिंदे यांनी भाजपाला हा, इशारा दिला आहे,ते सांगली मध्ये बोलत होते.आमची भूमिका ठरवणारे भाजपा कोण ? गरज भासले की,म्हणायचे,हे आमचेच आहेत,पण आमची भूमिका आम्ही ठरवू,असा इशारा,शिवसेना शिंदे गटाचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपाला दिला आहे,सांगली जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेबाबत चंद्रकांत पाटलांकडून शिवसेना शिंदे पक्षाला गृहीत धरून सत्ता स्थापन करण्यात दावा करण्यात आला,यावरून मंत्री शंभूराजे देसाई यांनी भाजपाला इशारा देत सांगली जिल्हा परिषदेमध्ये कोणासोबत जायचं,त्याबाबत नूतन सदस्य आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा करून ठरवलं जाईल,त्याबाबतचा अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देण्यात येईल आणि अंतिम आदेशानंतरच सांगली जिल्हा परिषदेमध्ये नेमकं कोणाबरोबर जायचं असं देखील शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed