• Sat. Sep 12th, 2026

Raosaheb Danve | अब्दुल सत्तारांना अहंकार नडला, रावसाहेब दानवेंकडून जहरी टीका

Raosaheb Danve | अब्दुल सत्तारांना अहंकार नडला, रावसाहेब दानवेंकडून जहरी टीका

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी होळी- धुलीवंदनाचा आनंद लुटला.धुलीवंदनानंतर रावसाहेब दानवे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.संजय राऊतांवर नाव न घेता रावसाहेब दानवे यांनी टीका केली.राहुल गांधी हिरव्या रंगाने माखले आहेत असं दानवे म्हणाले.उद्धव ठाकरेंनी भगवा रंग सोडून आता ते हिरव्या रंगाने माखले आहेत असंही दानवे म्हणाले.आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर रावसाहेब दानवे यांनी निशाणा साधला.अब्दुल सत्तारांना अहंकार नडला असं रावसाहेब दानवे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed