‘शिरूरचा खासदार डायलॉगबाजीत वस्ताद’, अजित पवारांची अमोल कोल्हेंवर जोरदार टीका
म. टा. प्रतिनिधी, मंचर/पुणे: ‘सध्याचा खासदार डायलॉगबाजी करण्यात वस्ताद आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी घाम गाळावा लागतो. चित्रपट, मालिका तेवढ्यापुरते पाहू; पण सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांच्या हाकेला धावून जाणारा…
सेलिब्रिटी म्हणून हिणवलं, संपर्क नाही म्हणत डिवचलं, राजीनाम्यावरून ऐकवलं, दादांनी सुनावलं
मंचर (आंबेगाव) : लोकसभा निवडणूक २०१९ वेळी अभिनेते अमोल कोल्हे यांना पक्षात मी घेतले, उमेदवारी दिली, दिलीप वळसे पाटील आणि माझ्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना निवडून आणलं. परंतु गेल्या पाच वर्षात…
पक्षप्रवेश केल्याबरोबर तिकीटाची घोषणा नाही, कुणाकुणाचा सेना प्रवेश? आढळराव म्हणाले…
पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा उद्या २६ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश होणार आहे. तिन्ही पक्षांची सहमती असलेला उमेदवार म्हणून माजी उमेदवारी निश्चित…
दिलीप मोहितेंची तलवार म्यान, आढळराव पाटील यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या घोषणा झाल्या मात्र अद्याप काही मतदारसंघात उमेदवार निश्चित झालेले नाही. यामधील एक आहे शिरूर लोकसभा मतदारसंघ. शिरूरच्या जागेवरून महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये संघर्ष सुरू होता. मात्र…
विचार करावा लागेल, निर्णय घ्यावा लागेल! आजी-माजी आमदारांनी वाढवलं अजित पवारांचं टेन्शन
पुणे: लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात एकूण १९५ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. १६ राज्यं आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधील उमेदवारांचा यात समावेश आहे. पण महाराष्ट्रातील…
…तर मी घड्याळ चिन्हावर लढणार, शिवाजीराव आढळराव पाटील यांची प्रतिक्रिया
पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार यांच्यासोबत जाणार असल्याच्या आतापर्यंत चर्चा होत्या. त्या चर्चांवर शिक्कामोर्तब करणारं वृत्त समोर आलंय. जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
शिरूर लोकसभेच्या जागेवर अजितदादांचा दावा; आढाळराव पाटील शिवसेनेत राहणार की राष्ट्रवादीत जाणार?
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कर्जत येथे भाषण करताना लोकसभा निवडणुका येणाऱ्या मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागतील अशी शक्यता बोलून दाखवली आहे. त्यासोबत बारामती, शिरूर, सातारा, आणि रायगडच्या जागा…
लोकसभेला बारामती शिरुरमध्ये काँग्रेसनं लढाव ही कार्यकर्त्यांची भावना, कुणी केलं वक्तव्य?
पुणे : पुण्यासह बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद मोठी आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघांमधून काँग्रेसचे आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे काँग्रेसने बारामती आणि शिरूर…