टॉवेलने गळा आवळून आजीला संपवलं, दोन नातवांसह सूनेच्या कृत्याने सांगली हादरली, कारण…
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली: खानापूर तालुक्यातील पारे येथे जमिनीच्या वादातून ८० वर्षीय वृद्धेचा नातवानीच टॉवेलने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक घटना घडली. ही घटना मंगळवारी घडल्याची माहिती आहे. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या…
सांगली संस्थानच्या गणपतीचं विसर्जन, वाजत गाजत निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनंती
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली :‘गणपती बाप्पा मोरया- पुढच्याच्या लवकर या’ ची आळवणी करीत असंख्य भक्तांच्या उपस्तितीत रंगीबेरंगी फुलांनी सजविलेल्या त्याचप्रमाणे विद्युत रोषणार्ईने नटविलेल्या रथातून सांगली संस्थानच्या विघ्नहर्त्याला निरोप देण्यात आला. पाच…
पावसाची पाठ,सांगलीत कृष्णामाई कोरडी, दीड दिवसांच्या गणपतींचे काल पाण्यात विसर्जन आज दर्शन
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगलीत कृष्णानदीची पाणी पातळी अतिशय घटली आहे. नदी पूर्णपणे कोरडी पडली असल्यानं गणपती विसर्जन करण्यासाठी पाटबंधारे विभागाने पाण्याची व्यवस्था करणे आवशयक आहे. कोयनेतून पाणी सोडले तरच…
राजकीय नेत्यांना गावबंदी, निवडणुकांवर बहिष्कार,मराठा आरक्षणासाठी सांगलीतील गावकऱ्यांचं ठरलं
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीहल्ला झाल्यानं राज्यभर संतापाचं वातावरण निर्माण झालं. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील विविध भागातील मराठा…
सलाम..! सांगलीच्या जलदूत सरपंचाची गोष्ट, शेती पाडून ठेवली अन् गावकऱ्यांची तहान भागवली
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : जिल्ह्यात यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने जत, आटपाडी आणि खानापूर या तीन तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊसच पडला नसल्याने हातातोंडाला आलेले पीक गेल्यात जमा आहे.…
पावसानं मारली दडी; दुष्काळी गावात ग्रामस्थांनी लावले चक्क गाढवाचं लग्न, मिरवणूक काढत घातलं साकडं
सांगली: जत तालुक्यातील उटगी या गावात पावसाने दडी मारल्याने मेघराजाला साकडे घालण्यासाठी ग्रामस्थांनी गाढवांचे लग्न लावून सवाद्य मिरवणूक काढत मुसळधार पावसासाठी प्रार्थना केली आहे. याची चर्चा दुष्काळी जत तालुकाभर होत…
बैलगाडा शर्यतींना पुन्हा ब्रेक, राज्यातील या जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, कारण समोर
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु झाल्या होत्या. राज्याच्या विविध भागात बैलगाडा शर्यतींचं आयोजन केलं जातं. मात्र, सांगली जिल्ह्यात एका वेगळ्याच कारणामुळं बैलगाडा शर्यतींवर बंदी…
बुटात मोबाईल, केसात ब्ल्यूटूथ, वनविभागाच्या परीक्षेतील प्रकार, हायटेक कॉपीचं बिंग फुटलं
स्वप्नील एंरडोलीकर, सांगली : सांगलीत गुरुवारी झालेल्या वनविभागाच्या शिपाई पदासाठीच्या भरती परीक्षेत अतिशय चपळाईने कॉपी करणाऱ्या कॉपीबहाद्दराला पकडण्यात आले. वनविभागाच्या पथकाच्या निदर्शनास कॉपीचा प्रकार उघड झाल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात…
Crime News: ताप उतरवण्यासाठी सांगलीतून कर्नाटक गाठलं, मांत्रिकाने भूत असल्याचं सांगत आर्यनचा जीवच घेतला
सांगली : भूत बाधा झाली म्हणून मुलाला मांत्रिकाकडे दाखवायला नेलं. पण भूतबाधा काढण्यासाठी मांत्रिकाने बेदम मारहाण केली. यामध्येच १४ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारा…
सोलापूरचा अधिकारीच मास्टरमाईंड! साताऱ्याहून २ कंटेनर पुण्यात पाठवले, पोलिसांनी पाहणी करताच फुटला घाम…
सोलापूर : राज्यात गुन्हेगारी वाढत असताना सोलापूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे पोलिसांना खबर मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून कारवाई केली असता असा काही खुलासा झाला की वाचून तुम्हाला…