मोहोळांची मदार वडगाव शेरीवर, धंगेकरांचं टार्गेट भाजपचा बालेकिल्ला, पुणे जिंकण्याचा नवा पॅटर्न
पुणे : पुणे शहरातील निवडणुकीतील रंगत वाढू लागली असून, महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी वडगाव शेरी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे.…
मराठा समन्वयकांच्या बैठकीत एकमत होईना, वसंत मोरे तडकाफडकी बाहेर
पुणे : लोकसभा निवडणुकीत मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे अनेक उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. तशी तयारीही सुरू झाली आहे. एक मतदारसंघात ५०० उमेदवार देऊन निवडणूक प्रक्रियेत बदल करण्यास…
धंगेकरांचं नाव जवळपास निश्चित,अशातच आबांचं नानांना पत्र, सभा घेऊन पुण्यातला उमेदवार ठरवा!
पुणे : लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी आहेत. जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. पुण्यात देखील काँग्रेसचा उमेदवार अजून ठरत नाही. आमदार रवींद्र धंगेकर, काँग्रेसचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मोहन जोशी,…
धंगेकरांच्या विजयाची वर्षपूर्ती, ‘कसबा पॅटर्न’ लोकसभेला चालणार? वाचा ग्राऊंड रिपोर्ट
काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी वर्षभरापूर्वी कसबा विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव केला होता. त्यानंतर सगळीकडे धंगेकर पॅटर्नची चर्चा सर्वज्ञ सुरू झाली.
देवेंद्र फडणवीस पुणे लोकसभेसाठी उभे राहिले तरी मीच जिंकणार : रवींद्र धंगेकर
पुणे : देशात लोकसभा निवडणुकीच वारं वाहत आहे. काही दिवसात लोकसभा निवडणूक जाहीर होतील. अशा परिस्थितीत पुणे लोकसभेसाठी काँग्रेस आणि भाजपकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी…
आमदार रवींद्र धंगेकर यांच्या साधेपणाचं दर्शन,लोणावळ्यातही धंगेकर पॅटर्न, कार्यकर्त्यांसोबत चाय पे चर्चा
लोणावळा,पुणे : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्यावतीने लोणावळा येथे दोन दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, यात…
कसबा पेठेची आमदारकी मिळवली, आता खासदारकीचे वेध? ‘धंगेकर पॅटर्न’ पोस्टर सोशल मीडियावर चर्चेत
पुणे : पुणे लोकसभेसाठी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा प्रचार सुरू केला आहे. यापूर्वीही पुण्यात ठिकठिकाणी धंगेकर यांचे भावी खासदार म्हणून बॅनर झळकले होते. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र…
काँग्रेसकडून पुणे लोकसभा कोण लढवणार? रवींद्र धंगेकर, मोहन जोशी यांच्यासह ‘या’ नेत्यांचे अर्ज
म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहर काँग्रेसच्या आवाहनानंतर पुणे लोकसभा निवडणुकीसाठी आजी-माजी आमदारांसह २० नेत्यांनी आपली इच्छा प्रदर्शित करून अर्ज दाखल केले आहेत. शहर काँग्रेसकडून इच्छुकांची यादी प्रदेश काँग्रेसला पाठविण्यात येईल.…
रवींद्र धंगेकरांनी लोकसभेसाठी दंड थोपटले, घाटे म्हणाले, हवेने भरलेला फुगा लवकरच फुटेल!
पुणे : काँग्रेसचे तात्पुरते आमदार, कायम ठेकेदारांच्या गराड्यात फिरणारे रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पार्टीवर काल टीका केली, आमचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. मुळामध्ये जे स्वतः अधिकाऱ्यांना मारहाण…
कोथरूडमध्ये गुंड भाजपला मदत करतात, पोलिसही त्यांना हात लावत नाहीत, धंगेकर यांचा गंभीर आरोप
पुणे : कोथरूड हा गुन्हेगारांचा अड्डा झालेला आहे. गेली कित्येक वर्ष कोथरूडमध्ये गुन्हेगारांच्या टोळ्या वास्तव्यास आहेत. ते गुन्हेगार भाजपसाठी काम करतात. त्यामुळे पोलिसही त्यांना हात लावत नाहीत, असा गंभीर आरोप…