• Mon. Nov 25th, 2024

    pune traffic news

    • Home
    • पुणेकरांसाठी मोठी बातमी! नववर्षाच्या पूर्वसंध्येला ‘हे’ रस्ते राहणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

    पुणेकरांसाठी मोठी बातमी! नववर्षाच्या पूर्वसंध्येला ‘हे’ रस्ते राहणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहरात नवर्षाच्या स्वागतासाठी कॅम्प परिसरातील महात्मा गांधी रस्ता आणि डेक्कन येथील गोपाळ कृष्ण गोखले (फग्युर्सन) रस्त्यावर गर्दी होते. त्यामुळे ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी पाचपासून गर्दी…

    पुण्यात दोन दिवस वाहतुकीत बदल, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन, वाचा सविस्तर…

    पुणे: कोरेगाव भीमा जवळील पेरणे फाटा येथे विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येना नागरिक येतात. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या दुपारी दोन पासून ते एक जानेवारी २०२४ च्या मध्यरात्रीपर्यंत परिसरातील वाहतूक बदल करण्यात…

    कात्रज-कोंढवा रस्त्यावर सकाळ-संध्याकाळी दोन तास जड वाहतूक बंद राहणार? अजित पवारांचे आदेश

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कात्रज-कोंढवा रस्त्यावर सकाळी व सायंकाळी दोन-दोन तास अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी…

    वाहनचालकांनो सावधान! अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली; तपासणीबाबत मोठा निर्णय

    पुणे : महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाप्रमाणे आता पुणे ते कोल्हापूर महामार्गावर वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या वाहनांची २४ तास तपासणी सुरू केली आहे. ‘पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे’वर हा…

    पुण्यात ‘रिंग रोड’साठी १३ गावांत सक्तीचे भूसंपादन; निर्णयावर जिल्हा प्रशासनाचा शिक्कामोर्तब

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे शहराभोवतीच्या रिंग रोडसाठी संमती पत्राद्वारे जमीन देण्याची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे आवश्यक जमिनीपैकी १९० हेक्टर जमिनीचे संपादन झाले असून त्यासाठी आतापर्यंत ९३१ कोटींचे…

    पुण्यातील पाबे घाटात दरड कोसळली; वाहतूक काही काळासाठी ठप्प, सावधानतेने प्रवास करण्याचे आवाहन

    पुणे : पुणे जिल्ह्यातील अतिदुर्गम तालुका म्हणून वेल्हे तालुक्याची ओळख आहे. वेल्हे तालुक्यात पाऊस सुरू झाल्याने डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून जगावे लागत आहे. त्यातच आज सायंकाळच्या सुमारास…

    पुणेकरांना दिलासा मिळणार; वाहतूक कोंडी, अस्वच्छतेपासून मुक्तीसाठी आठवडी बाजाराबाबत कडक निर्णय

    पुणे : ठिकठिकाणी विनापरवाना भरणाऱ्या आठवडी बाजारांमुळे होणारी वाहतूक कोंडी, प्रचंड अस्वच्छता, स्थानिक रहिवाशांना होणारा त्रास, बेकायदा पार्किंग व अन्य समस्यांविषयी वारंवार तक्रारी आल्यानंतर अखेर उशिराने का होईना, पालिकेला जाग…

    Pune News: पुणेकरांची गैरसोय होणार, ‘या’ भागात वाहतुकीला बंदी, अनेक रस्ते बंद; पण…

    पुणे : गणेशोत्सव सुरू झाल्यावर अनेक वर्षे पाचव्या दिवसापासून मध्य वस्तीतील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्याची ‘परंपरा’ मोडीत काढून, या वर्षी दुसऱ्या दिवसापासूनच (आज, २० सप्टेंबर) वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.…

    गणेशोत्सवात पुण्यात येणाऱ्यांसाठी खूशखबर: पार्किंगसाठी २६ ठिकाणी वाहनतळ, वाचा संपूर्ण यादी

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी पुणे शहरात येणाऱ्या नागिरकांची संख्या मोठी असते. त्यामुळे वाहतूक शाखेकडून तात्पुरत्या स्वरुपात २६ ठिकाणी वाहनतळ सुरू करण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीपर्यंत हे…

    पुणेकरांसाठी खूशखबर: महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक कोंडी फुटणार, ४ हजार कोंटीचा हायवे उभारणार

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : मुंबई ते बंगळुरू बाह्यवळण महामार्गावरील नऱ्हे ते रावेत या भागातील वाहतूक कोंडीवर आता कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. या मार्गावरील नऱ्हे भागातील स्वामी नारायण मंदिर ते…

    You missed