Pune Accident: भरधाव टँकरची दुचाकीला धडक, पुतण्यासमोरच 94 वर्षीय चुलत्यांचा मृत्यू; पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात
Pune-Solapur Highway Accident: मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका अज्ञात टँकरच्या धडकेत दुचाकीवरून इंदापूरला जात असताना 94 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. (फोटो– महाराष्ट्र…
Pune News : पुणे-सोलापूर हायवेवर प्रवाशांच्या जीवाशी खेळ, मध्यरात्री रस्ता ऑइलने माखला; अनेक गाड्या घसरल्या, लोणी स्टेशन परिसरात गंभीर प्रकार
पुणे सोलापूर महामार्गावर धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला आहे. यामुळे अनेक दुचाकीस्वारांबरोबर अपघात झाला आहे. अनेकांना किरकोळ अपघातालाही सामोरे जावे लागले आहे. पुणे सोलापूर महामार्गावर तेल सांडल्याने दुचाकींचा अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
पंक्चर काढणाऱ्या टेम्पोला कारची धडक, पुणे-सोलापूर हायवे अपघातात मायलेकाचा मृत्यू, बाळाची खेळणी रस्त्यावर विखुरली
Pune Solapur Highway Accident : टायर पंक्चर झालेला आयशर टेम्पो धोकादायक स्थितीत महामार्गाच्या बाजूला उभा असताना इको कारच्या चालकाने आयशर टेम्पोला पाठीमागून धडक दिली. पुणे सोलापूर हायवे अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Accident News: टायर पंक्चर झाल्याने टेम्पो उभा होता, पाठीमागून कारची जोरदार धडक; 2 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 जण दगावले
पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर तालुक्यातील डाळज येथे भीषण अपघात झाला आहे. टायर पंक्चर झाल्यामुळे उभ्या असलेल्या टेम्पोला इको गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली. पुणे-सोलापूर महामार्गावर डाळज येथे भीषण अपघात तीन ठार(फोटो–…
मावशीकडे दिवाळीची सुट्टी घालवली, घरी जाताना पुण्यात 6 वर्षांच्या रुद्रवर काळाचा घाला, बापलेकाचा जागीच अंत
Pune Accident Father Son Death : रुद्र पळसदेव येथील शाळेत सीनियर केजीत शिकत होता. मावशीकडे दिवाळीच्या सुट्टीत राहायला गेल्यानंतर परत येताना अपघात झाला. पुण्यात बापलेकाचा अपघाती मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.…
पुणे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; लोखंडी सळ्या थेट स्कूलबसमध्ये घुसल्या, मदतनीसासह 8 विद्यार्थी जखमी
Pune School Bus Accident: पुणे- सोलापूर महामार्गावर बुधवारी भीषण अपघात झाला. या अपघातात मागून येणाऱ्या पिकअपमधील लोखंडी सळ्या थेट स्कूलबसमध्ये घुसल्या. मदतनीसासह आठ विद्यार्थी जखमी झाले आहे. pune school bus…
रस्ता ओलांडताना अनर्थ, भरधाव वाहनाने दोघांना चिरडलं, जिवलगांचा जागीच करुण अंत
Pune Accident: पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर केडगाव वाखारी गावच्या हद्दीत एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरला धडकून बाईकस्वाराचा दुर्दैवी अंत
दौंड : पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन ग्रामपंचायतच्या हद्दीत कंटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात २३ वर्षीय बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एलाईट चौक परिसरात…
पुण्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना: रक्षाबंधनादिवशी अपघात; बहिणीचा मृत्यू, भाऊ जखमी
दौंड : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बोरीभडक फाट्यावर चारचाकीने बहीण-भावाच्या दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बहिणीचा मृत्यू झाला असून भाऊ जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. ३०) संध्याकाळी ७…
पुणे-सोलापूर महामार्गावर तिहेरी अपघात; दोघांची प्रकृती गंभीर
Accident News: पुणे-सोलापूर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. यात २ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना कस्तुरी प्रतिष्ठान, लाईफ केअर रुग्णवाहिकेच्या मदतीने उरुळी कांचन येथील गणराज हॉस्पिटल, सिध्दीविनायक…