• Sun. Aug 9th, 2026

    नाशिक-पुणे रेल्वे सरळ मार्गेच, महामार्गावर चक्काजाम, ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे मैदानात

    ByMH LIVE NEWS

    Aug 9, 2026 #mt

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी आज (९ ऑगस्ट) चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सत्यजीत तांबे हे या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत. जुन्नर तालुक्यात खासदार अमोल कोल्हे, संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात आंदोलन करत आहेत.या आंदोलनाला नागरिकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed