‘पीएमपी’ थांब्यांवर रिक्षांची चलती; बसचालकांच्या अडचणीत भर, रिक्षांवर कारवाईचे पथक गायब
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसथांब्याच्या बाजूला व थांब्यावर उभे राहून रिक्षाचालक सर्रास प्रवासी गोळा करीत आहेत. या रिक्षांवर कारवाईस़ाठी पीएमपीने तयार केलेल्या पथकाकडून कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे…
घाटात वाहनांची दमछाक, सिंहगडावरील अवैध वाहतुकीकडे पोलिस, आरटीओचं दुर्लक्ष
Sinhagad Ghat Road: सिंहगडावरील रस्त्यावरून खाली येताना नुकताच एका मोटारीचा अपघात होऊन १० ते १२ जण जखमी झाले होते. सुदैवाने मोठी हनी टळली होती. सिंहगडावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या अनेक…
कर्मचाऱ्यांना विनाहेल्मेट प्रवेश नको, पुण्यात सरकारीसह खाजगी कार्यालयांनाही RTO चा इशारा
म. टा. प्रतिनिधी, पुणे:‘शहर आणि जिल्ह्यातील सरकारी कार्यालयांसह खासगी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना विनाहेल्मेट प्रवेश देऊ नका, अन्यथा संबंधित प्रशासनावरच कारवाई केली जाईल,’ असा इशारा पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) दिला आहे.…
पुण्यात ‘एक दिवस डोक्यासाठी’ सुरु; हेल्मेट दिनाच्या दिवशी दुचाकीस्वारांकडून लाखोंचा दंड
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘एक दिवस डोक्यासाठी’ या मोहिमेअंतर्गत शहरात पाळण्यात आलेल्या हेल्मेट दिनाच्या निमित्ताने विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या २२४८ दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकाने कारवाईचा बडगा…