• Sat. Sep 21st, 2024

घाटात वाहनांची दमछाक, सिंहगडावरील अवैध वाहतुकीकडे पोलिस, आरटीओचं दुर्लक्ष

घाटात वाहनांची दमछाक, सिंहगडावरील अवैध वाहतुकीकडे पोलिस, आरटीओचं दुर्लक्ष


Sinhagad Ghat Road: सिंहगडावरील रस्त्यावरून खाली येताना नुकताच एका मोटारीचा अपघात होऊन १० ते १२ जण जखमी झाले होते. सुदैवाने मोठी हनी टळली होती. सिंहगडावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या अनेक गाड्या सुरू आहेत; पण, त्याकडे स्थानिक वाहतूक पोलिस व आरटीओचे दुर्लक्ष होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed