• Sat. Sep 21st, 2024

pune metro

  • Home
  • रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूड! मेट्रो स्टेशनमध्ये तिकीट व्हेंडिंग मशिन, असा होणार प्रवाशांना फायदा

रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूड! मेट्रो स्टेशनमध्ये तिकीट व्हेंडिंग मशिन, असा होणार प्रवाशांना फायदा

म. टा. प्रतिनिधी, पुणे: प्रवाशांच्या सुविधेसाठी पुणे रेल्वेकडून मेट्रो स्टेशन परिसरात तिकीट व्हेंडिंग मशिन बसविण्यात आली आहेत. त्यामुळे आता प्रवाशांना मेट्रोतून उतरल्यावर रेल्वे पादचारी पुलावर जाण्याआधीच तिकीट काढता येणार आहे.…

पुणेकरांसाठी कामाची बातमी, धुलीवंदनाच्या दिवशी मेट्रोच्या वेळापत्रकात बदल; जाणून घ्या

पुणे : महामेट्रोने धुलीवंदनाच्या दिवशी (२५ मार्च) सकाळी सहा ते दुपारी दोन दरम्यान मेट्रो सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. मेट्रो सेवा…

पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; १ मार्चपासून ‘ही’ सेवा होणार बंद, जाणून घ्या

म. टा. प्रतिनिधी, पुणे : महामेट्रोने परतीच्या प्रवासाची (रिटर्न) तिकीट सेवा एक मार्चपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना आता जाताना आणि येताना वेगळे तिकीट काढावे लागणार आहे.…

Pune Metro: तिकीट कमी; पार्किंगचे शुल्क अधिक, पुणेकर मेट्रोकडे पाठ फिरवण्याची भीती

म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे मेट्रोची प्रवासी संख्या वाढविण्यासाठी सध्या कार्यान्वित २० स्टेशनपैकी आठ स्टेशनवर ‘पार्किंग’ची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून, महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) त्याचे दर निश्चित केले…

Pune Underground Metro: पुणे मेट्रोसाठी ऐतिहासिक क्षण; मेट्रो धावली मुठा नदीखालून, कसा आहे मार्ग?

पुणे भूमिगत मेट्रो आज दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ रोजी मेट्रोने सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक येथून मेट्रो ट्रेनची चाचणी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी सुरु केली. बुधवार पेठ स्थानक आणि मंडई…

Pune Metro: आईसह मुलगा मेट्रो रुळावर, मेट्रोच्या सुरक्षारक्षकामुळे वाचले दोन जीव; पुण्यातील घटना

पुणे : शिवाजीनगर न्यायालय (सिव्हिल कोर्ट) येथील उन्नत मेट्रो स्थानकावर महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधानामुळे तीन वर्षांचा मुलगा आणि त्याच्या आईचे प्राण वाचले. फलाट क्रमांक दोनवर खेळताना तीन…

पुणे मेट्रोचा निगडीपर्यंत विस्तार,अखेर केंद्राची मान्यता;काम कधी पूर्ण होणार? खर्च किती?

पुणे : पुणे मेट्रो प्रकल्पाच्या बहुप्रतीक्षित पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी दरम्यानच्या मेट्रोच्या विस्तारित मार्गाला केंद्र सरकारने सोमवारी हिरवा कंदील दाखविला. या संपूर्ण मार्गिकेचे काम पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र मेट्रो…

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह बैठक, प्रकल्प वेळेत पूर्ण करा, CM शिंदेंकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती

मुंबई : राज्यात सुरू असलेले मेट्रोसह विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प तसेच सिंचन प्रकल्पांना तातडीने गती देऊन कालबद्धरित्या हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच मुंबईतील वाहतूक कोंडीवरील उपाययोजनेसाठी प्रगत तंत्रज्ञानाच्या…

Pune Metro: पुण्यातील मेट्रो प्रवाशांसाठी ‘पुणे वन कार्ड’; तिकिटासाठी असा होणार कार्डचा फायदा

पुणे : पुणे मेट्रोचा प्रवास सुलभ व्हावा आणि प्रवाशांना तिकीट खिडकीवर उभे राहायला लागू नये, यासाठी आता ‘पुणे वन कार्ड’ हे प्रीपेड कार्ड प्रवाशांच्या सेवेत आणण्यात आले आहे. सध्या हे…

कौतुकास्पद! पुणे मेट्रोची स्टेरिंग नारी शक्तीच्या हाती; नऊ महिलांची लोको पायलटपदी वर्णी

पुणे: स्वातंत्र्यपूर्व काळापासून पुण्याला स्त्री शिक्षण चळवळीचा मोठा इतिहास आहे. ज्या पुण्यात सावित्रीमाईंनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, त्याच पुण्यात आता सावित्रीच्या लेकी पुढचं पाऊल टाकत आहेत. पेठांचे पुणे आता मेट्रो…

You missed