त्यांच्याकडे पैलवान असेल तर माझ्यासोबत वस्ताद, धंगेकरांनी मोहोळ यांना डिवचलं
पुणे: काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. उमेदवारी मिळाल्याबाबत सदिच्छा भेट आणि मार्गदर्शसाठी ही भेट होती. त्यासोबत शरद पवार यांची मदत…
पुणे तेथे काय उणे! गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ‘इतके’ नवमतदार, संख्येत वाढ होण्याची शक्यता..
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदारसंख्या २० लाखांपेक्षा जास्त असून, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत साडेपाच हजारांहून अधिक मतदारांची वाढ झाली आहे. पुणे लोकसभेत सर्वाधिक मतदारसंख्या वडगाव शेरी विधानसभा…
कोण कुठून खासदार होणार? साईनाथ बाबर यांच्याकडून वसंत तात्यांच्या खासदारकीचा निकाल!
पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आता जोरदार तयारी सुरू केली आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील आपली ताकद लावली आहे. मनसेकडून महाराष्ट्रातले २१ लोकसभा मतदारसंघ टार्गेट करण्यात आले…
धंगेकर ते जोशी आणि शिंदे ते छाजेड, पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून कोण कोण इच्छुक? पाहा यादी…
पुणे : काँग्रेसचा गड पुन्हा काबीज करण्यासाठी पुणे शहर काँग्रेस तयारीला लागली आहे. भारतीय जनता पार्टीचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभा जागेवर काँग्रेस पुन्हा आपला…
पुणे लोकसभेसाठी लवकरात लवकर पोटनिवडणूक घ्या, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
पुणे : गिरीश बापट यांचे २९ मार्च २०२३ रोजी निधन झाल्यानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली. तरीही केंद्रीय निवडणूक आयोगाने वाजवी कारण नसताना पोटनिवडणूक घेणे टाळले. त्यावर नाराजी व्यक्त करताना…