पुण्यात मिनी बसला भीषण आग, चौघांचा होरपळून दुर्दैवी अंत, अनेक जखमी, हिंजवडीतील घटना
Pune Hinjawadi Tempo Traveler Fire: पुणे येथील हिंजवडी येथे एका मिनी बसला भीषण आग लागली. या घटनेत चौघांना होरपळून मृत्यू झाला आहे. तर पाचजण जखमी झाल्याची माहिती आहे. Lipi आदित्य…
फोटो फ्रेम स्टुडिओत अग्नितांडव, धुराचे लोट चार किमीपर्यंत… पुण्यात भीषण आग, नागरिक धुरात होरपळले
Pune Bavdhan Shinde Nagar Photo Frame Studio Fire News : पुण्यातील बावधन येथील शिंदे नगरमधील फोटो फ्रेम स्टुडिओला भीषण आग लागली. या आगीत सर्व सामान जळून खाक झालं असून बाजूच्या…
ससून रुग्णालयातील दहाव्या मजल्यावर आग; अग्निशमन दलामुळे आगीवर नियंत्रण
पुणे: आज ८.१० च्या सुमारास ससून रुग्णालयात आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर रुग्णालयात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती कळताच अग्निशमन मुख्यालयातून एक आणि नायडू अग्निशमन केंद्र…
पुण्यातील गंगाधाम-शत्रुंजय मंदिर रस्त्यावरील गोदामांना आग, चार तासांनंतर आगीवर नियंत्रण
Pune Fire: पुण्यात गोदामांना आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. चार तासांनंतर ही आग विझवण्यात यश आले आहे. या आगीत सुदैवाने जीवितहानी झालेली…
Pune News : ती पहाट आमच्यासाठी अखेरची ठरली असती; टिंबर मार्केटमधील नागरिकांनी सांगितली आप बीती
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘लाकडाच्या गोदामांची आग आमच्या घरापर्यंत आली होती, याची आम्हाला जराही कल्पना नव्हती. एकीकडे घराच्या भिंती आग ओकत होत्या. तर, दुसरीकडे दार ठोठावण्याचा आवाज झाला. त्यामुळे…
Pune News : पुण्यात मोठी घटना, विमाननगरमधील एका आयटी हबच्या चौथ्या मजल्यावर आग
Pune Viman Nagar IT Hub Fire News : पुण्यात आगीची मोठी घटना घडली आहे. विशेष म्हणजे एका आयटी हबमध्ये आग लागली आहे. दुपारच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. पुण्यात…
Pune News : आयटी कंपनीत आगीवेळी दोन हजार कर्मचारी, धुराचे लोट बघून धडकी भरली
Pune Fire News : पुण्यात आज दुपारी आगीची मोठी घटना घडली. सुदैवाने आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाने तातडीने आग आटोक्यात आणली. पण आग लागली त्यावेळी हजारो कर्मचारी काम…
रस्त्यात BMW कार पेटलेली, ड्युटीवर नसूनही अग्निशमन दलाच्या जवानाची तत्परता, देवदुताचं कौतुक
पुणे : कुटुंबासोबत कारने जत्रेला जात असताना अग्निशमन दलातील जवानाने वाटेत एका गाडीने पेट घेतल्याचे पाहिले. मात्र ड्युटीवर नसल्याचा विचार न करता देवदुताने आगीच्या दिशेने धाव घेतली. अग्निरोधक उपकरण वापरुन…