• Sat. Sep 21st, 2024

pune

  • Home
  • पुण्यात संतापजनक प्रकार; ससून रुग्णालयात उंदीर चावून एका रुग्णाचा मृत्यू

पुण्यात संतापजनक प्रकार; ससून रुग्णालयात उंदीर चावून एका रुग्णाचा मृत्यू

पुणे(आदित्य भवार): ससून रुग्णालयाचा लापरवा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. एका रुग्णाला उंदीर चावून त्याचा मृत्यू झाला धक्कादायक आणि संतापजनक प्रकार झाला असल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली आहे. त्यासोबत ससून…

तलाठी व्हायचयं? पाच लाख द्या; पद न स्वीकारणाऱ्यांची प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना ‘ऑफर’

म. टा. प्रतिनिधी, पुणे : तलाठी भरती प्रक्रियेतील पद न स्वीकारणाऱ्या उमेदवारांनी आता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना ‘जागा सोडतो; पण पाच लाख रुपये द्या’, अशी मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला…

उद्घाटन, भूमिपूजनांचा धुराळा; देवेंद्र फडणवीस, अजित पवार आज दिवसभर पुण्यात तळ ठोकून

म. टा. प्रतिनिधी, पुणे : लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने आज, रविवारी पुण्यात विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटनांचा धुरळा उडणार आहे. या उद्घाटन, भूमिपूजनांच्या कार्यक्रमांसाठी देवेंद्र…

पुण्याच्या हद्दीपासून आत येण्यास जड वाहनांना बंदी; ओलांडताना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे पुण्यातून पिंपरी चिंचवड, मुंबई, सातारा, सोलापूर, अहमदनगर व इतर ठिकाणी जाणाऱ्या व येणाऱ्या जड वाहनांना शहराच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. येत्या मंगळवार पासून…

पुणे-लोणावळा मार्गावर उद्या मेगाब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? जाणून घ्या वेळापत्रक

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे-लोणावळा-पुणे मार्गावर तांत्रिक कामासाठी उद्या, रविवारी (३ मार्च) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी पुण्याहून लोणावळ्याला आणि लोणावळ्याहून पुण्याला येणाऱ्या लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात…

अजितदादा गटात नाराजी, लोणावळ्यात १३७ पदाधिकाऱ्यांचे राजीनामासत्र, आमदार सुनील शेळकेंना धक्का

पुणे (मावळ) : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावण्यास सुरुवात केली आहे. मात्र मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. लोणावळा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार…

आधार जोडणीत पुणे मागे, मतदारयादीला आधार कार्ड जोडण्याकडे अनेकांचे दुर्लक्ष

म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्यात नऊ कोटी १६ लाख मतदारांपैकी निम्म्या मतदारांनीच मतदारयादीला आधार कार्ड जोडणी केली आहे. ‘आधार’ जोडणीत राज्यात रत्नागिरी अव्वल असून, ‘आयटी’चे हब असलेला पुणे जिल्हा…

पुण्यात २८ वर्षीय तरुणाने पोलिस चौकीत स्वत:ला जाळून घेतले; सोसायटीत झाली होती मारहाण

पुणे : विद्येच्या माहेरघरात म्हणजे पुणे शहरात रोज एक नवीन भयानक घटना घडत आहे. कधी कोयता गॅग दहशद माजवात आहे तर, दुसरीकडे सर्वसामान्य नागरिक खुले आम गोळीबार करत आहे. छोट्या…

मराठा आरक्षण सर्वेक्षण: दुसऱ्या दिवशीही गोंधळ कायम, पुणे जिल्ह्यातील १०० गावे अॅपमधून गायब

म. टा. प्रतिनिधी, पुणेमराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभर सुरू असलेल्या सर्वेक्षणादरम्यान अपबाबत तक्रारी येऊ लागल्या आहेत. अॅपमधून देहू, इंदापूर नगरपालिकांपाठोपाठ आता पुणे जिल्ह्यातील सुमारे शंभरांहून गावे गायब झाल्याचे सर्वेक्षणादरम्यान आढळले…

विद्येच्या माहेरघरात अघोरी प्रकार; मुलाला मानसिक आजारातून मुक्त करतो असे सांगत लुटले ३५ लाख

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 19 Jan 2024, 3:13 pm Follow Subscribe Pune News: मुलाला आजारातून मुक्त करण्याच्या निमित्ताने तब्बल ३५ लाख रुपये लुटल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. या प्रकरणी चंदननगर…

You missed