• Sun. Sep 20th, 2026
Eknath Shinde | उन्मेश पाटील जळगावचे खासदार होतील, शिंदेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते उन्मेश पाटील यांनी ६ मार्च रोजी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील यावेळी उपस्थित होते.उन्मेश पाटील पुन्हा जळगावचे खासदार होतील असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केली.सध्या जळगावमध्ये भाजप खासदार स्मिता वाघ असल्यानं या वक्तव्याची चर्चा सुरु झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed