• Fri. Mar 6th, 2026

    Shivaneri Fort | वरुन खाली उतरताना एकानं धक्का दिला, शिवनेरी किल्ल्यावर काय घडलं?

    Shivaneri Fort | वरुन खाली उतरताना एकानं धक्का दिला, शिवनेरी किल्ल्यावर काय घडलं?

    Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    किल्ले शिवनेरी येथे शिवजयंतीनिमित्त मोठ्या संख्येने शिवभक्तांनी रात्रीपासूनच गर्दी केली होती. गडावर जाणाऱ्या मार्गावर भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. दरम्यान, प्रवेशद्वाराजवळ अचानक ढकलाढकली सुरू झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत काही शिवभक्त किरकोळ जखमी झाल्याने उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.किल्ल्यावरून खाली जाताना स्पीडने जाऊ नका असं पोलिस प्रशासनाचे शिवभक्तांना आवाहन केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed