• Sun. Sep 6th, 2026
Sharad Pawar यांची प्रकृती बिघडली, पुण्यातील रुग्णालयात दाखल

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राष्ट्रवादी काँग्रेस शपचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे. शरद पवार बारामतीहून निघाले आणि पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकला दाखल झाले.शरद पवार यांच्या सोबत त्यांच्या कन्या सुप्रिया सुळेदेखील आहेत. शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed