• Sun. Sep 6th, 2026

महाराजांच्या शौर्याची कथा, अमोल कोल्हे भरभरून बोलले, भाषण ऐकून सारेच भारावले

महाराजांच्या शौर्याची कथा, अमोल कोल्हे भरभरून बोलले, भाषण ऐकून सारेच भारावले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

खासदार अमोल कोल्हे यांनी पुण्यात शिवरायांविषयी केलेले व्याख्यान चांगलेच गाजले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी अमोल कोल्हे यांनी महाराजांच्या शौर्याच्या कथा विद्यार्थ्यांना सांगितल्या.अमोल कोल्हे भाषण करत असताना उपस्थित मंडळी भारावून गेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed