प्रकाश आंबेडकरांच्या राजकरणाकडे तुम्ही कसे बघता? रामदास आठवलेंची जोरदार फटकेबाजी
मुंबई : संपू्र्ण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. ‘अबकी पार ४०० पार’चा नारा देत भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. महाराष्ट्रात ४८ लोकसभा मतदारसंघापैकी ४५ जागांवर विजय मिळवण्याचं…
अदृश्यशक्ती, मुंबईतील सभा अन् १४ ते १६ जागा; आंबेडकरांचा घणाघात, पण काँग्रेसला दिलासा
नागपूर: महाविकास आघाडीसोबत न जमल्याने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वेगळा मार्ग निवडला आहे. मविआ आणि इंडिया आघाडीसोबत बिघाडी झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेच्या निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार उतरवले आहेत.…
नाना पटोलेंचं भाजपच्या नेत्यांशी असलेलं नातं चव्हाट्यावर आलं आहे – प्रकाश आंबेडकर
अकोला: नागपूरच्या बाबतीत आपला उमेदवार जिंकतो आहे, या आनंदापेक्षा नितीन गडकरी पराभूत होत आहेत, याचे दुःख नाना पटोले यांना अधिक आहे. पटोले यांना भंडारा-गोंदियाचे तिकीट मिळत असतानाही त्यांनी नाकारले. याचा…
शिर्डीत मविआचं टेन्शन वाढणार? उत्कर्षा रुपवतेंनी घेतली आंबेडकरांची भेट
अहमदनगर (शिर्डी) : लोकसभा निवडणुकीचे वारे आता वेगाने वाहू लागले आहे. जसं जसं उन्हाचा पारा चढतोय तसेच राजकारण देखील तापायला लागले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने या…
संजय किती खोटं बोलणार? मला माहितीये सिल्वर ओकवरील बैठकीत काय ठरलं होतं, आंबेडकरांचं ट्विट
मुंबई : महाविकास आघाडीचे घटक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्ष घराणेशाहीच्या राजकारणासाठी आमचा उपयोग करीत आहेत, असा गंभीर आरोप करून वंचित बहुजन…
ठाकरेंनी आम्हाला MVAमध्ये घेण्याचा प्रयत्न केला, काँग्रेस NCPने प्रतिसाद दिला नाही- आंबेडकर
मुंबई: मी १२-१२ जागांचा प्रस्ताव दिला होता. उद्धव ठाकरेंनी आम्हाला महाविकास आघाडीमध्ये घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काँग्रेस राष्ट्रवादीने त्याला प्रतिसाद दिला नाही. ही चर्चा ठीक होत नसल्याने उद्धव ठाकरे…
आम्ही भाजपला झोपवल्याशिवाय राहणार नाही, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
कोल्हापूर: आम्ही फकीर आहोत. कधी या मस्जिदमध्ये तर कधी त्या मंदिरमध्ये असतो. आम्ही कोणतीही चोरी केली नाही ना सबसिडी खाल्ली, ना कोणते कारखाने काढले. यामुळे आम्ही ठामपणे मोदींना पाहिजे ते…
राज्यात प्रकाश आंबेडकरांच्या सभा, सांगलीत वंचितचा उमेदवार फिक्स
अकोला: आता मार्चच्या पहिल्या पंधरवाड्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा महाराष्ट्रात सभांचा धडाका होणार आहे. मार्चच्या पहिल्या १५ दिवसांत महाराष्ट्रभरात प्रकाश आंबेडकरांच्या पाच सभा होणार आहे. महाराष्ट्रात साकोली, नवी…
बैठकीचा दिवस बदलला तर हजर राहू, प्रकाश आंबेडकरांचा मविआ नेत्यांना ‘मेसेज’
मुंबई : मविआची बैठक मंगळवारी २७ फेब्रुवारीला असून आपल्या पक्षाची जाहिर सभाही त्याच दिवशी पुण्यात असल्याने ही बैठक एक दिवस पुढे ढकलावी, अशी विनंती वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली…
…तर ईडी मागे लागल्याशिवाय राहणार नाही, मतदानाआधी विचार करा – प्रकाश आंबेडकर
वर्धाः सरकारकडून सुरू असलेले दडपशाहीचे धोरण निवडणुकाजवळ येतील, तसे आणखी वाढणार आहे. त्यामुळे काहीजण भाजपच्या गोटात जाणार आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सावध रहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर…