• Sat. Sep 21st, 2024

panvel news

  • Home
  • थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा, पनवेल महापालिकेकडून मालमत्ता जप्तीच्या नोटीसवाटपाला सुरुवात

थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा, पनवेल महापालिकेकडून मालमत्ता जप्तीच्या नोटीसवाटपाला सुरुवात

म. टा. वृत्तसेवा, पनवेल : मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटिसा बजावण्यास पनवेल महापालिकेने सुरुवात केली आहे. आयुक्त गणेश देशमुख यांनी थकीत करवसुलीबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर काही दिवसांपूर्वीच या…

‘अटल सेतू’साठी वाढीव भरपाई; संपादित जमिनींच्या मालकांना मिळणार कोट्यवधी रुपये

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झालेल्या ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू’ (अटल सेतू) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी संपादित केलेल्या ७ हेक्टर ५१ गुंठे जमिनीबाबत राज्य सरकारला…

वारंवार अपमानस्पद वागणूक; युवक कंटाळला, भावाला रस्त्यात गाठलं अन् धक्कादायक कृत्यानं पनवेल हादरलं

नवी मुंबई: सध्याच्या काळात भावकीमध्ये किरकोळ वादातून टोकाची भूमिका घेतलेले प्रसंग सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचायला ऐकायला मिळतात. अनेक वेळा तर सख्ये भाव एकमेकांचे वैरी झालेले पाहायला मिळतात. अशीच एक घटना…

पनवेलची तहान भागणार, कुंडलिका नदीचे ५१७ एमएलडी आरक्षित ठेवण्यासाठी प्रस्ताव

कुणाल लोंढे, पनवेल: अत्यंत वेगाने विकसित होणाऱ्या पनवेल महापालिका क्षेत्रातील पाण्याची चिंता मिटावी, म्हणून पाण्याचे स्रोत नव्याने निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी पनवेलपासून ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्यातील टाटा…

म्हणे, पनवेलची हवा छानच! तक्रारींवर उपाययोजना सुरु असल्याचे एमपीसीबीचे उत्तर

म. टा. वृत्तसेवा, पनवेल : तळोजा एमआयडीसी परिसरातील कळंबोली, खारघर, तळोजा आदी वसाहतींमध्ये प्रदूषणाच्या तक्रारी येत आहेत, यावर वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आली.…

विमानतळामुळे गाव विस्थापित, मतदार गावाबाहेर, पण ‘कागदावर’च्या गावांची निवडणूक होणार

कुणाल लोंढे, पनवेल : नवी मुंबई विमानतळात गावाचे अस्तित्व हरविले असले तरी वरचे ओवळे गावासाठी ग्रामस्थ मतदान करणार आहेत. सिडकोने विमानतळासाठी भूसंपादन केले, गाव जमीनदोस्त केले तरी ग्रुप ग्रामपंचायत अजूनही…

यूपीचा कुख्यात दरोडेखोर पनवेलमध्ये कॅबचालक, २३ व्या वर्षी आरोपीवर ३३ जबर गुन्हे

म. टा. वृत्तसेवा, पनवेल : ३३ वेगवेगळे गुन्हे दाखल असलेला, उत्तर प्रदेश पोलिस शोध घेत असलेला कुख्यात दरोडेखोर पनवेलमध्ये विनापरवाना ओलाउबरचा व्यवसाय करीत असल्याचे समोर आले आहे. पनवेल शहर पोलिस…

प्रशासकीय की भाजपाची पगारी राजवट? खड्डे बुजविण्यावरुन महाविकास आघाडीचा सवाल

म. टा. वृत्तसेवा, पनवेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी खारघरमध्ये आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या दौऱ्यासाठी पनवेल शहरातील खड्डे बुजविण्यात आला. महापालिका भाजपा नेत्यांच्या दौऱ्यासाठी काम करीत आहे, त्यामुळे…

कळंबोली धारण तलावासाठी ११६ कोटींची तरतूद, अखेर तलावाचा होणार विकास

कुणाल लोंढे, पनवेल: पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्वात जुनी वसाहत असलेल्या कळंबोलीतील अत्यंत त्रासदायक प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासक, आयुक्त गणेश देशमुख यांनी कंबर कसली आहे. रस्त्यांच्या पुनर्विकासासाठी १०० कोटींची तरतूद केल्यानंतर त्यांनी…

हॉटेल चालकाचा कारनामा, मीटरमध्ये छेडछाड, रीडिंग बदललं अन् तब्बल तीन कोटींची वीजचोरी उघड

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: महावितरणच्या भरारी पथकाने पनवेलमधील एका हॉटेलचालकाची तब्बल तीन कोटी रुपयांची वीजचोरी पकडली आहे. दत्ता भोईर असे या हॉटेलचालकाचे नाव असून त्याने मीटरमध्ये छेडछाड करून रीडिंग…

You missed